लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडच्या संपूर्ण संघासह सपोर्ट स्टाफला झाली शिक्षा, नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | ICC World Cup 2019 : New Zealands Fined For Slow Over-rate Against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडच्या संपूर्ण संघासह सपोर्ट स्टाफला झाली शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?

ICC World Cup 2019 : न्यूझीलंड संघाने रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या  5 धावांनी मात करत यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली ...

नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स! - Marathi News | neena gupta shared pictures of legendary actors during their nsd times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स!

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक यादगार आणि अनोखा अल्बम शेअर केला आहे. होय, हा अल्बम पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. ...

...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण - Marathi News | oppositions unity created huge problem for rajiv gandhi government 106 mps resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण

विरोधकांच्या एकजुटीपुढे सत्ताधारी पूर्णपणे हतबल ...

आता विजेचा झटका लागणंही तुम्हाला आवडेल, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Berlin electricity neuroscientists the creativity of the brain can be improved | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता विजेचा झटका लागणंही तुम्हाला आवडेल, कारण वाचून व्हाल अवाक्

अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विजेचा झटका लागल्यावर माणसाची काय अवस्था होते. केस उभे राहतात, शरीर काळं पडलं, नाका-तोंडातून धूर निघतो आणि नंतर ती व्यक्ती जरा वेडसर वागायला लागते. ...

ICC World Cup 2019 : विराट कोहलीला दंड अन् सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ! - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli turned into a meme by Twitter after his animated conversation with the umpire | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहलीला दंड अन् सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ!

ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला!  - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan top of the league in dropped catches in world cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला! 

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. ...

'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक' - Marathi News | 'Anyone can be Congress President, but Gandhi family must be active in the party' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक'

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे. ...

 सलमान खान बनला या ‘बिग बॉस’ फेम ब्युटी क्वीनचा गॉडफादर! अशी करतोय मदत!! - Marathi News | salman khan guiding bigg boss 10 fame lopamudra raut in making her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सलमान खान बनला या ‘बिग बॉस’ फेम ब्युटी क्वीनचा गॉडफादर! अशी करतोय मदत!!

भाईजानने अनेकांना संधी दिली. अनेकांचे करिअर मार्गी लावले. या यादीत ब-याच जणांचे नाव सामील आहे. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. ...

पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर... - Marathi News | Air Strike: Not Only Balakot, There Was Also A Way Through The Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर...

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो ...