Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, November 14, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आज जन्मलेली मुलं
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले निर्धाराने कार्यपथावरील प्रवास सुरु ठेवू शकतील. त्यात चंद्र-शुक्र नवपंचमयोग उत्साह निर्माण करील. प्रतीक्षा करावी लागेल. परंतु यश मिळविता येईल. संपर्क, संबंध चांगले राहतील, वृषभ राशी ब,व, ऊ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०१९
भारतीय सौर, २३ कार्तिक १९४१
मिती कार्तिक वद्य द्वितीया १९ क. ५५ मि. 
रोहिणी नक्षत्र २२ क. ४७ मि., वृषभ चंद्र
सूर्योदय ०६ क. ४४ मि., सूर्यास्त ०६ क. ०० मि. 

आजचे दिनविशेष 
१८८९ - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म
१८९१ - बिरबल साहनी या पुरावनस्पती शास्त्रज्ञाचा जन्म
१९१९- स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशीनाथ भालेराव यांचा जन्म
१९२२ - बीबीसीचे रेडिओ प्रसारण सुरु झाले
१९२४ - कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म
१९४२ - आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका इंदिरा गोस्वामी यांचा जन्म
२००० - प्रसिद्ध गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन
२०१३ - सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृत्ती 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, November 14, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.