विविध टप्प्यांवर घेतलेले वेगवेगळे निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी ते निर्णय इतरांसाठी असतात तर कधी स्वतःसाठी असतात. अशाच स्वतःसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट आहे. ...
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे म्हणणे आहे... ...
संभीजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या 5 जिल्ह्यात जिल्हाबंदी करुन पाेलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. ...
तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या काळात म्हणजे 2007 मध्ये राफेल विमान खरेदी प्रकरण सुरु झाले. वास्तविक या विमानाच्या खरेदीपूर्वी म्हणजेच काँग्रेसच्या काळातच हे प्रकरण वादग्रस्त झाले. ...
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून या टोळीने चक्क पोलीस ठाण्यापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याच खोट्या सह्या व रबरी शिक्के गुन्ह्यात वापरल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणामागे अन्य काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनु ...