कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मेट्राे स्टेशन हटावं मुळ पुणे बचाव अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. ...
नवीन वर्ष म्हणजे पार्टीसोबतच नवीन वर्षांच्या संकल्पाची तयारीही सुरू होते. कोणी वजन कमी करण्याचा संकल्प करतात तर कोणी स्मोकिंग सोडण्याचा. नव वर्ष सुरू झाल्यानंतर अनेकांचे हे संकल्प फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादीत राहतात. ...