लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Farmer ID Agristack : ॲग्रीस्टॅक योजनेला सुरवात; राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी - Marathi News | Farmer ID Agristack : Agristack scheme launched; 6 lakh farmers in the state got Farmer ID | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer ID Agristack : ॲग्रीस्टॅक योजनेला सुरवात; राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी

शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...

भररस्त्यामधून डॉक्टरचं अपहरण, मागितली ६ कोटींची खंडणी, मग ३०० रुपये देऊन धाडले माघारी, कारण काय? - Marathi News | Doctor kidnapped from busy road, demanded ransom of Rs 6 crore, then sent back after paying Rs 300, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरचं अपहरण, मागितली ६ कोटींची खंडणी, मग ३०० रुपये देऊन धाडले माघारी, कारण काय?

Karnataka Crime News: कर्नाटकमधील बेल्लारी येथून शनिवारी अपहरणाची एक अजब घटना समोर आली आहे. येथे कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी एका डॉक्टरचं भररस्त्यामधून अपहरण केलं. त्यानंतर त्याच्या भावाकडे ६ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ...

अंकिता-कुणालची कधी अन् कुठे झाली पहिली भेट? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी - Marathi News | Ankita Walavalkar And Kunal Bhagat Lovestory How Did They First Meet | Zee Marathi | Harshada Khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता-कुणालची कधी अन् कुठे झाली पहिली भेट? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी

अंकिता वालावलकरनं सांगितली हटके लव्हस्टोरी, म्हणाली... ...

चीनी 'DeepSeek' नं जगातील टॉप श्रीमंतांना केलं बर्बाद; २४ तासांत ९ लाख कोटी बुडाले - Marathi News | Chinese AI developer DeepSeek wiped off a combined $108 billion from the world's 500 richest people's wealth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चीनी 'DeepSeek' नं जगातील टॉप श्रीमंतांना केलं बर्बाद; २४ तासांत ९ लाख कोटी बुडाले

चीनी AI डेव्हलपर डीपसीक(DeepSeek)नं २४ तासांत जगभरातील सर्वाधिक श्रीमंतांचं मोठं आर्थिक नुकसान केले आहे. डीपसीकमुळे सर्वात जास्त नुकसान अमेरिकन शेअर बाजाराचं झालं आहे. ...

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना सेन्सॉरची कात्री; रनटाईममध्येही होणार बदल - Marathi News | bollywood actor shahid kapoor and pooja hegde starrer deva movie object by censor board demands to cut 6 seconds intimate scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना सेन्सॉरची कात्री; रनटाईममध्येही होणार बदल

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा' मुळे चर्चेत आहे. ...

पुणे पिंपरीकरांच्या खिशाला कात्री! एसटी पाठोपाठ पीएमपी देखील भाडेवाडीचा धक्का देणार? - Marathi News | Pune Pimprikar pockets are in danger After ST, will PMP also give a push to rent out? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पिंपरीकरांच्या खिशाला कात्री! एसटी पाठोपाठ पीएमपी देखील भाडेवाडीचा धक्का देणार?

पीएमपीची संचलन तूट सातशे कोटी रुपयांवर, खर्चाचा डोलारा वाढला ...

मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap makeover unrecognise look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराचा लूक इतका भन्नाट आहे की तुम्ही ओळखूच शकणार नाही (maharashtrachi hasyajatra) ...

ISIS टेरर मॉड्युलविरोधात NIA ची मोठी कारवाई, 'या' राज्यात अनेक ठिकाणी छापे - Marathi News | Anti-terror agency NIA raids multiple locations in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISIS टेरर मॉड्युलविरोधात NIA ची मोठी कारवाई, 'या' राज्यात अनेक ठिकाणी छापे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी चेन्नई आणि मयिलादुथुराई जिल्ह्यात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. ...

अध्यक्षपद काँग्रेसला ! प्रथमच आदिवासी महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान - Marathi News | Congress President's post! For the first time, a tribal woman gets the honor of being the president | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अध्यक्षपद काँग्रेसला ! प्रथमच आदिवासी महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान

Bhandara : कविता उईकेंच्या रूपाने भंडाऱ्यात प्रथमच आदिवासी महिला जि.प. अध्यक्षपदी ...