‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या राधे आणि कृष्णाचा लंडनमध्ये मुक्काम आहे. ...
निवडणूक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवर अजूनही चर्चा सुरू आहे. चर्चा व्हावी असे वस्तुत: या मुलाखतीत काहीही नव्हते. पत्रकारांपासून फटकून राहणाऱ्या मोदींनी मुलाखत दिली हेच अप्रूप होते. ...
या प्रकरणी अवंतीने सायन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. यूपीआयच्या माध्यमातून चोरट्यांनी हे पैसे चोरल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या दोघांची गत काही दिवसातील वक्तव्ये आणि मोदी सरकारने अलीकडील काळात केलेल्या काही घोषणा मात्र, आता भाजपाचा प्रवास हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे होत असल्याकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. ...