पाच महिने झाले तरी दवाखाना आणि प्रसूतीगृहाच्या आरक्षणात बांधलेल्या ७११ रुग्णालय प्रकरणी पालिकेने देय जागा ताब्यात घेऊनही अद्याप तेथे दवाखाना आणि प्रसूतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. ...
मुलाचे वय मुलीपेक्षा कमी असल्याने मुलीच्या वडीलांनी त्यांच्या लग्नाला विराेध केला, त्यामुळे मुलीने आत्महत्या केली. तर मुलीच्य वडीलांनी मुलाकडच्यांना जबाबदार धरुन गुन्हा दाखल केल्याने मुलानेही आत्महत्या केली. ...
पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांची लाखोंची लाचखोरी उघड झाली आहे. हा विभाग थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याच अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या अनुमती शिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. त्यामुळे या २५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणात जिल्हा पोलीस ...
सुरक्षा व्यवस्था अधिक कोटेकोर करण्यासाठी आता रेल्वे स्थानकांवरही विमानतळांसारख्या सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी 20 मिनिटांपूर्वीच स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. ...