स्मृती इराणी यांचे वय ४३ वर्षे असून या मंत्रीमंडळातील त्या सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. तर मोदींच्या नवीन मंत्रीमंडळाचे सरासरी वय ६० वर्षे आहेत. तर मागील मंत्रीमंडळाचं सरासरी वय ६२ वर्षे होते. ...
सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला प्रदर्शित होतेय. पण रिलीजच्या ऐन तोंडावर भाईजानचा हा चित्रपट वादात सापडण्याची चिन्हे आहेत. होय, चित्रपटाच्या नावावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...