India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशनही दणक्यात होणे साहजिकच होते. ...
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल, असे वर्ल्ड बँकनं जाहीर केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. मंगळवारी (8 जानेवारी) वर्ल्ड बँकेकडून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी सोलापुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी (8 जानेवारी) 'आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत मोदींची स्तुती केली आहे. ...
आरक्षणासाठीचे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार असून त्यावेळी सरकारची कसोटी लागणार आहे. कारण, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने याला विरोधी पक्षांचे नेते कठोर भूमिका घेत आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या 'टायमिंगबद्दल' जाब विचारु शकतात. ...