लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जे.पी. नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड - Marathi News | J P Nadda elected as the BJP National Working President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे.पी. नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी - Marathi News | targets army vehicle near Pulwama, nine jawans injured in IED blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला. ...

कर्नाटकमधून वीज घेणे सरकारने थांबविले, दक्षिण गोव्याला दिलासा - Marathi News | The government has stopped taking power from Karnataka; | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकमधून वीज घेणे सरकारने थांबविले, दक्षिण गोव्याला दिलासा

कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते. ...

लागिरं झालं जी या मालिकेचा असा असणार शेवट? - Marathi News | this will be end of zee marathi lagira zala ji serial? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लागिरं झालं जी या मालिकेचा असा असणार शेवट?

लागिरं झालं जी ही मालिका संपणार हे प्रेक्षकांना कळल्यापासून या मालिकेचा शेवट काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. ...

मराठी भाषेच्या कायद्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | A hint of intense agitation for Marathi language law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषेच्या कायद्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषा सक्तीचा कायदा केल्यास मातृभाषेचे जतन होईल.  ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जून 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 17, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जून 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

बसपाच्या समीक्षा सभेत गोंधळ, संदीप ताजणेंना मारहाण - Marathi News | Sandeep Tajane beat up in BSP review meeting | Latest amravati Videos at Lokmat.com

अमरावती :बसपाच्या समीक्षा सभेत गोंधळ, संदीप ताजणेंना मारहाण

बसपाच्या समीक्षा सभेत गोंधळ, संदीप ताजणेंना मारहाण ...

लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले; १५०० रूपयांची लाच भोवली - Marathi News | police caught while taking bribe of 1500 rupees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले; १५०० रूपयांची लाच भोवली

सालेकसा येथील कारवाई ...

तहानेने व्याकूळ १६ माकडांचा मृत्यू - Marathi News | Thirsty 16 Monkeys died in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तहानेने व्याकूळ १६ माकडांचा मृत्यू

वाई साठवण तलावालगतच ही घटना घडल्याने अन्य वन्यप्राण्यांचा पाण्याअभावी जीव जाऊ नये, यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. ...