लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लग्नाच्या २ वर्षानंतर लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा; व्हिडीओ शेअर करत सांगितली गुडन्यूज - Marathi News | marathi television actor abhijeet shwetchandra and his wife announced about pregnancy share good news with fans shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या २ वर्षानंतर लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा; व्हिडीओ शेअर करत सांगितली गुडन्यूज

लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, शेअर केली गुडन्यूज. ...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास? - Marathi News | Lakhpati Didi Yojana seen in Republic Day 2025 parade Why is this scheme special without interest loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास?

Lakhpati Didi Yojana : रविवारी भारतानं आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी असलेल्या देखाव्यांमध्ये लखपती दीदी योजनेचा देखावा आकर्षण ठरला. पाहूया काय आहे ही सरकारची योजना. ...

वयाच्या ५४ व्या वर्षी मिळालं यश, फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने घेतले तब्बल ४ कोटी - Marathi News | actor bobby deol celebrating 56 th birthday today gained success at this age through ashram webseries and animal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५४ व्या वर्षी मिळालं यश, फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने घेतले तब्बल ४ कोटी

आज अभिनेता ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर - Marathi News | actor comedian kapil sharma kis kis ko pyaar 2 movie shooting start shared photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या हा विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. ...

शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन - Marathi News | Farmers should think like scientists says ncp leader and dycm Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन

शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. ...

खतांच्या विक्रीसाठी आता नव्या स्वरूपातील डिजिटल पॉस मशीन मिळणार? वाचा सविस्तर - Marathi News | Will a new type of digital POS machine be available for the sale of fertilizers? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांच्या विक्रीसाठी आता नव्या स्वरूपातील डिजिटल पॉस मशीन मिळणार? वाचा सविस्तर

digital pos machine for fertilizer रासायनिक खतांच्या विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी, चासाठी डिजिटल पॉस मशीन खतविक्री करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ८७८ दुकानदारांना दिली जाणार आहेत. ...

बजेटपूर्वी लाडक्या बहिणींना धक्का? साबणासह किचनमधील 'या' वस्तूंच्या किमती वाढणार? - Marathi News | A shock to beloved sisters before the budget? Will the prices of 'these' kitchen items including soap increase? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी लाडक्या बहिणींना धक्का? साबणासह किचनमधील 'या' वस्तूंच्या किमती वाढणार?

FMCG Products Price Hikes : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये महागाई रोखण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच महिलांना धक्का बसला आहे. ...

१२०० रुपयांची नवीन सुटकेस रस्त्यात जाळून टाकली; तपासात जे समजलं त्यानं पोलीस हादरले - Marathi News | Woman's body found in Delhi's Ghazipur area, police arrest 2 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२०० रुपयांची नवीन सुटकेस रस्त्यात जाळून टाकली; तपासात जे समजलं त्यानं पोलीस हादरले

विशेष म्हणजे, २६ जानेवारीला हायअलर्ट असल्याने दिल्लीत सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख होती. ...

नोकरी गेली.. लग्न मोडलं.. आयुष्य बरबाद झालं; सैफ हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या 'त्या' तरुणाला हवाय न्याय - Marathi News | "I want justice..", The arrested youth is not Saif Ali Khan's attacker, his life was ruined, he is asking for a job | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोकरी गेली.. लग्न मोडलं.. आयुष्य बरबाद झालं; सैफ हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या 'त्या' तरुणाला हवाय न्याय

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथे अटकेत असलेला आकाश कनोजिया याने आपली व्यथा मांडली आहे. त्याने न्याय देण्याची मागणीही केली आहे. ...