पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे. ...
मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. ...
वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे. ...