लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातून गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर  - Marathi News | A missing man from Pune became the Maoist commander | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर 

पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी गटाचा कमांडर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीत या व्यक्तीचा समावेश आहे.  ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : पुन्हा एकदा कोहली मैदानात वैतागतो तेव्हा... - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: Once again, in Virat Kohli aggressive in the feild | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : पुन्हा एकदा कोहली मैदानात वैतागतो तेव्हा...

या सामन्यात तरी कोहली मॅच्युअरपणे वागेल, असे वाटत होते. पण या सामन्यातही कोहली वैतागलेला पाहायला मिळाला. ...

अभिमानास्पद ! पुणे विद्यापीठाच्या डाॅ. प्रियांका जावळे यांची अणुउर्जा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी - Marathi News | Proud! pune university's dr. priyanka jawle performed outstanding in atomic conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद ! पुणे विद्यापीठाच्या डाॅ. प्रियांका जावळे यांची अणुउर्जा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. प्रियांका जावळे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेच्या (IAEA) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झालेल्या परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ...

...म्हणून आता मनसे करणार बॉम्बवाटप; 'राज'कीय धमाक्याचा इरादा!  - Marathi News | ... so now MNS will distribute BOMB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आता मनसे करणार बॉम्बवाटप; 'राज'कीय धमाक्याचा इरादा! 

लोकसभा निवडणुकीनंतरही मनसेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. ...

ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या- ना. डॉ. नीलम गोऱ्हे - Marathi News | Provide toilet and health care facilities for the sugarcane workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या- ना. डॉ. नीलम गोऱ्हे

फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.  ...

धक्कादायक! आणखी एका रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार - Marathi News | Shocking Complaint against 10 ragging students in another hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आणखी एका रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  ...

प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, "आणि काय हवं?" वाचा काय आहे ही भानगड - Marathi News | Priya bapat and umesh kamat working together shared photo social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, "आणि काय हवं?" वाचा काय आहे ही भानगड

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात ...

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने केला पाकिस्तानी असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kashmiri separatist leader Says, We are Pakistani! Video Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने केला पाकिस्तानी असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. ...

परदेशात जायचंय? 18 हजार कोटी जमा करा, कोर्टाचे गोयल यांना आदेश - Marathi News | delhi hc issues notice to centre on naresh goyals plea over look out circular | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात जायचंय? 18 हजार कोटी जमा करा, कोर्टाचे गोयल यांना आदेश

दिल्ली उच्च न्यायालयानं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी अप्रत्यक्षरीत्या फेटाळली आहे. ...