लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Agro Advisory : ज्वारी, गहू पिकांसाठी सामान्य कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Read general agricultural advisory for jowar, wheat crops in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, गहू पिकांसाठी सामान्य कृषी सल्ला वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून मराठवाड्याच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने सामान्य कृषी सल्ल्याच्या शिफारशी जारी केल्या आहेत. ...

"तूने मुझे बुलाया शेरावालिये...", फारुख अब्दुल्ला माता वैष्णो देवीच्या भक्तीत लीन, पाहा VIDEO - Marathi News | National Conference leader Farooq Abdullah was seen singing the bhajan 'Tune Mujhe Bulaya Sherawaliye' in Katra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तूने मुझे बुलाया शेरावालिये...", फारुख अब्दुल्ला माता वैष्णो देवीच्या भक्तीत लीन, पाहा VIDEO

Farooq Abdullah : गुरुवारी कटरा येथील एका आश्रमात भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार  - Marathi News | Give strength to those working during disasters says Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार 

व्हाईट आर्मीतर्फे आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मान ...

Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल - Marathi News | After Airtel and Jio vodafone idea followed TRAI s rules big change was made launched calling sms pack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल

Vodafone Idea Recharge Plan: यापूर्वी एअरटेल आणि रिलायन्स जिओनं मोठा बदल केला होता. त्यानंतर आता व्होडाफोन आयडियानंही आपल्या प्लान्समध्ये मोठा बदल केलाय. ...

मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले - Marathi News | After chatting with friends, Vikas went home and took the extreme step. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले

माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होते ...

Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना - Marathi News | Dwarf Sperm Whale found in Patinal Bay First incident on Maharashtra coast | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना

स्थानिकांनी केले सुरक्षित रेस्क्यू  ...

'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- "लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की..." - Marathi News | vicky kaushal chhaava movie trailer create controversy deu to actor dance sambhaji raje chhatrapati reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- "लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की..."

Chhaava Trailer Controversy: ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवप्रेमींनी 'छावा' सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.  ...

Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ - Marathi News | Milk business means 'calf is bigger than buffalo' Increase in the price of fodder and feed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ

दुधापेक्षा पशुखाद्य व चारा महाग झाल्यामुळे दूध व्यवसायाचा नुसता आर्थिक फुगवटा निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्ष दूध उत्पादकांच्या जवळ काहीच उरत नाही. ...

Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला, थेट ३ रुपयांची वाढ!  - Marathi News | Mumbai Auto Rickshaw and Taxi Fare Hike MMRTA Approves Rs 3 Increase for Autos and Taxis in Metropolitan Region From February 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला, किमान भाड्यात थेट ३ रुपयांची वाढ!

Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. ...