लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'अमेरिकेच्या व्हिसासाठी 400 दिवस लागत असतील, तर...' जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले - Marathi News | 'How can relations be good if it takes 400 days for a US visa?'- S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेच्या व्हिसासाठी 400 दिवस लागत असतील, तर...' जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा अमेरिकेला सवाल. ...

५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ... - Marathi News | 500 years old cooling system how kings manage in summers without cooler | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ...

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका जुन्या महालात उभी आहे. महालाच्या एका वरच्या रूममध्ये तो आहे आणि दाखवत आहे की, एक छोटी कपाटासारखी जागा आहे. ...

बँक भरतीवर संशय ! जिल्हा बँकेविरोधात आमरण उपोषण सुरूच - Marathi News | Doubts over bank recruitment! Fast to death continues against district bank | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बँक भरतीवर संशय ! जिल्हा बँकेविरोधात आमरण उपोषण सुरूच

Chandrapur : घोटाळ्याचा गंध; बँक संशय दूर करतील? ...

मित्राने खरेदी केली नवी बाईक, चालवल्यावर मित्राला आवडली, त्यानंतर...   - Marathi News | A friend bought a new bike, after riding it, he liked it, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राने खरेदी केली नवी बाईक, चालवल्यावर मित्राला आवडली, त्यानंतर...  

Rajasthan Crime News: राजस्थानमधील अलवर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कोटपुतली येथील बहरोड येछे एका तरुणाने दुचाकीसाठी मित्राची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. ...

प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..." - Marathi News | Fare hike only after good buses DCM Ajit Pawar response to the question of ST fare hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..."

एसटी भाडेवाढीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे म्हटलं आहे. ...

प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक - Marathi News | Don't want prepaid meters! Electricity Consumer Struggle Committee attacks electricity office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक

Bhandara : अधिकारी म्हणतात, ग्राहकांची परवानगी असेल तरच मीटर लावण्यात येईल ...

'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू - Marathi News | Taapsee Pannu New Action Thriller Film Gandhari Is Coming Check Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तापसी ओळखली जाते. आता असाच एक चित्रपट ती घेऊन येत आहे. ...

एलन मस्क आणि विकिपीडियाचे जिमी वेल्स यांच्यात वाद शिलगला! काय घडलं? - Marathi News | A dispute broke out between Elon Musk and Wikipedia's Jimmy Wales! What happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलन मस्क आणि विकिपीडियाचे जिमी वेल्स यांच्यात वाद शिलगला! काय घडलं?

Elon Musk Jimmy Wales: एलन मस्क आणि विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांच्यात वाद सुरू झाला आहे. तो कशावरून सुरू झालाय आणि दोघांमधील वैर कधीपासून सुरू आहे? ...

"माझ्या वाट्याला एवढी मोठी परीक्षा...", आयुष्यातील कठीण प्रसंगावर मयुरी देशमुख व्यक्त झाली - Marathi News | marathi actress mayuri deshmukh talks about her ups and downs in life how did she overcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वाट्याला एवढी मोठी परीक्षा...", आयुष्यातील कठीण प्रसंगावर मयुरी देशमुख व्यक्त झाली

कठीण प्रसंगांतून मयुरी कशी बाहरे पडली? म्हणाली... ...