लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालघरसाठी रुग्णालयाला मान्यता - Marathi News | Hospital Approval for Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरसाठी रुग्णालयाला मान्यता

पालघरच्या (नंडोरे) २०० खाटांच्या क्षमतेच्या आणि २०८ कोटी ६२ लाख ७६ हजार किमतीच्या ग्रामीण रुग्णालय उभारणीला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...

काश्मीरवरून भारताची कोंडी करण्याचा डाव निष्फळ, संयुक्त राष्ट्रात चीन तोंडघशी, पाकची फजिती - Marathi News | China-Pakistan attempt to censure India at UN Security Council fails | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरवरून भारताची कोंडी करण्याचा डाव निष्फळ, संयुक्त राष्ट्रात चीन तोंडघशी, पाकची फजिती

काश्मीर प्रश्नावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये आज झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तान आणि चीनचा डाव निष्फळ झाला. ...

मोहित भारतीय यांची  मुंबई भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती - Marathi News | Mohit Bharti appointed as Mumbai BJP general secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित भारतीय यांची  मुंबई भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांची  भारतीय जनता पार्टी, मुंबई  सरचिटणीसपदी शुक्रवारी  नियुक्ती झाली आहे. ...

पोलिसांची कौतुकास्पद कारवाई; रिक्षात राहिलेली 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग 24 तासात सापडली - Marathi News | Commendable actions of the police; The 10 tola of gold jwellery bags left in the auto were found within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांची कौतुकास्पद कारवाई; रिक्षात राहिलेली 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग 24 तासात सापडली

सीसीटीव्हीमुळे सापडला रिक्षाचालक आणि मुद्देमाल ...

'चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरकडून अपेक्षा वाढली' - Marathi News | Expectations from Shreyas Iyer rise for fourth place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरकडून अपेक्षा वाढली'

मी श्रेयसला दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना पाहिले, पण विंडीजमध्ये त्याच्या कामगिरीत फार बदल झालेला दिसतो. या युवा खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ...

प्रो कबड्डी : यू मुम्बाने दिला पटणाला धक्का - Marathi News | Pro Kabaddi: U Mumba win over Patna Pirates | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी : यू मुम्बाने दिला पटणाला धक्का

यू मुम्बाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना बलाढ्य पटणा पायरेट्सचा ३४-३० असा पराभव केला. ...

भारतातल्या 'या' राज्यात आहे महात्मा गांधींचं भव्य मंदिर; दररोज तीनदा होते पूजा - Marathi News | unique temple of mahatma gandhi in mangaluru karnataka | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातल्या 'या' राज्यात आहे महात्मा गांधींचं भव्य मंदिर; दररोज तीनदा होते पूजा

मेहरुण तलावात बुडून दोन्ही भावंडांचा मृत्यू  - Marathi News | Both siblings drown in Mehrun lake | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहरुण तलावात बुडून दोन्ही भावंडांचा मृत्यू 

मेहरूण तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. ...

'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक - Marathi News | Ravi Shastri becomes India's main coach on these five criteria | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक