लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. ...
पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील ते पहिले पोलीस पोलीस ठाणे ठरले. ...
पालघरच्या (नंडोरे) २०० खाटांच्या क्षमतेच्या आणि २०८ कोटी ६२ लाख ७६ हजार किमतीच्या ग्रामीण रुग्णालय उभारणीला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...