लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

औरंगाबादला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्वतंत्र विमान - Marathi News | Separate aircraft for artificial rain to Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्वतंत्र विमान

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ख्याती वेदर मॉडिफिकेशनचे आणखी एक विमान आज, १६ आॅगस्ट रोजी विमानतळावर दाखल होणार आहे. ...

लहान मुलांच्या त्वचेची दैनंदिन निगा राखू या - Marathi News | Let's take care of Small children's skin daily | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलांच्या त्वचेची दैनंदिन निगा राखू या

लहान मुलांची त्वचा प्रौढांपेक्षा पातळ व नाजूक असते, तसेच त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असल्यामुळे लहान-मोठ्या रोगांना ते बळी पडण्याची शक्यता फार मोठी असते. दुर्दैवाने त्वचेच्या योग्य निगेबद्दल पुरेशी शास्त्रशुद्ध माहिती समाजात प्रचलित नसल्याने अनेक अडच ...

ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप - Marathi News | Reserve Bank puts pressure on banks for free Transaction ATM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप

ब-याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल होतात. पण याची नोंद फ्री ट्रान्झॅक्शनमध्ये करण्यात आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत होता. ...

मंदी रोखण्यासाठी सरकार देणार प्रोत्साहन पॅकेज - Marathi News | Government will promote incentive package to prevent recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदी रोखण्यासाठी सरकार देणार प्रोत्साहन पॅकेज

आर्थिक मंदीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ...

ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | ONGC will invest Rs 83,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक

ओएनजीसी ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय तेल कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी २५ प्रकल्पांच्या माध्यमातून ८३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...

‘सीएसआर’वरील खर्चावर कर नसावा, समितीची शिफारस - Marathi News | No Committee Tax on CSR Expenditure, Committee Recommendation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘सीएसआर’वरील खर्चावर कर नसावा, समितीची शिफारस

कंपन्यांनी ‘औद्योगिक सामाजिक जबाबदारी’वर (सीएसआर) केलेला खर्च ‘कर वजावटीस पात्र’ (टॅक्स डिडक्टिबल) ठरविण्यात यावा, अशी शिफारस सीएसआरविषयक उच्चस्तरीय समितीने केली आहे. ...

भारताला तेलपुरवठा करणाऱ्यांत सौदी अव्वल स्थान पटकावणार - Marathi News | Saudi will rank top among oil suppliers to India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला तेलपुरवठा करणाऱ्यांत सौदी अव्वल स्थान पटकावणार

जागतिक स्तरावर सर्वात मोठा तेल आयातदार असणा-या भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणाऱ्यांच्या यादीतील सौदी अरेबिया आता आपले अव्वल स्थान पुन्हा पटकावणार आहे. ...

हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प - Marathi News | Hong Kong's economic situation should improve - Trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ...

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष - Marathi News | Interview for Team India's coach today! Attention to the Advisory Committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती मुंबईत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेईल. ...