लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Suresh Lad's letter to Chief Minister demanding relaxation of caste verification condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ...

उरण येथील यूईएस शाळेचे संचालक मंडळ बेकायदेशीर, सह धर्मदाय आयुक्तांचे आदेश - Marathi News | The board of directors of the UES School in Uran ordered illegal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण येथील यूईएस शाळेचे संचालक मंडळ बेकायदेशीर, सह धर्मदाय आयुक्तांचे आदेश

उरण : येथील युईएस शाळेचे २००५ पासून आजतागायत नियुक्त झालेले संचालक मंडळच बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त यांनी दिला आहे. ...

घरहक्क परिषद : मालकी हक्काचीच घरे क्लस्टरमध्ये मिळाली पाहिजेत - Marathi News | Ownership rights must be found in the cluster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरहक्क परिषद : मालकी हक्काचीच घरे क्लस्टरमध्ये मिळाली पाहिजेत

निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण, ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते. ...

जिल्ह्यातील युवकांना एनडीआरएफचे प्रशिक्षण, नेहरू युवक केंद्राचा पुढाकार - Marathi News | Training of NDRF to the youth of the Thane district, initiative of Nehru Youth Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील युवकांना एनडीआरएफचे प्रशिक्षण, नेहरू युवक केंद्राचा पुढाकार

युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन एनडीआरएफसोबत मदतकार्य करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १८ ते २८ वयोगटांतील प्रत्येक तालुक्यातील ३० युवक व युवतींना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शासकीय अनास्थेमुळे खड्ड्यांनी घेतला वाहतूक पोलिसाचा बळी - Marathi News | traffic police death due to Pot hole in Ambarnath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय अनास्थेमुळे खड्ड्यांनी घेतला वाहतूक पोलिसाचा बळी

अंबरनाथ वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजीव पाटील यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. ...

स्ट्रक्चरल ऑडिटविषयी अनास्था, केडीएमसीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष - Marathi News | Disregard about structural audit, ignore KDMC's notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्ट्रक्चरल ऑडिटविषयी अनास्था, केडीएमसीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी ‘क’ प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत सर्वाधिक २०० इमारती धोकादायक आहेत. ...

कल्याणमध्ये शिवसेनेचे ‘घंटानाद’, कार्यकर्त्यांना अटक व सुटका - Marathi News | Shiv Sena's 'Ghantanaad' in Kalyan, Party worker's arrest and release | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये शिवसेनेचे ‘घंटानाद’, कार्यकर्त्यांना अटक व सुटका

बकरी ईदच्या दिवशी शहरातील दुर्गाडी किल्ल्याला लागून असलेल्या जागेत मुस्लिमधर्मीय नमाजपठण करतात. यावेळी हिंदूंना दुर्गाडीदेवीच्या मंदिरात प्रवेश नाकारला जातो. ...

जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप - Marathi News | Rickshaw drivers Extinguished pits in Old dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

डोंबिवली शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ...

शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा - Marathi News | Shobha De rejected Former High Commissioner of Pakistan Abdul Basit claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा

शोभा डे यांनी पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे ...