लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अफेअरच्या बातम्यांनी खवळली नेहा कक्कर, असे दिले उत्तर - Marathi News | neha kakkar finally opens up on her dating rumour with indian idol contestant vibhor parashar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या बातम्यांनी खवळली नेहा कक्कर, असे दिले उत्तर

आपल्या आवाजाने लाखो चाहत्यांना रिझवणारी बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर आज यशाच्या शिखरावर आहे. पण पर्सनल आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांभाळताना मात्र ती हताश झालेली दिसतेय. ...

आठवड्याचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2019 - Marathi News | weekly horoscope 11 August to 17 August 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

मोडून पडला संसार; महामार्गावर प्रापंचिक साहित्याचा खच, डिव्हायडरही उखडले - Marathi News | A broken world; Expenditure on the highway washed away, the device was destroyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोडून पडला संसार; महामार्गावर प्रापंचिक साहित्याचा खच, डिव्हायडरही उखडले

कोल्हापूरात मंगळवारपासून घातलेल्या महाजलप्रलयाने कोल्हापुर जिल्ह्यातील हजारो संसार पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. ...

कोल्हापूरकरांचा 'पाहुणचार', बसस्थानकांत अडकलेल्या 150 चालक-वाहकांची भूक भागवली  - Marathi News | The 'hospitality' of Kolhapurkar, the appetite of the drivers who were stuck in the bus station of kolhapur flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांचा 'पाहुणचार', बसस्थानकांत अडकलेल्या 150 चालक-वाहकांची भूक भागवली 

पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी.ची सर्व वाहतूक बंद करण्यात आली. ...

 आई-वडील, मुलीला धमक्या, अनुराग कश्यपने डिलीट केले ट्विटर अकाऊंट - Marathi News | anurag kashyap twitter account delete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आई-वडील, मुलीला धमक्या, अनुराग कश्यपने डिलीट केले ट्विटर अकाऊंट

सोशल मीडियावर आपले मत खुलेपणाने मांडणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. ...

शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी - Marathi News | JCB test to release vehicles, still three-and-a-half feet over Shiroli bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी

रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला ...

डॉक्टर तुम्हीसुद्धा ! तपासणीस आलेल्या कामगार महिला रुग्णावर अतिप्रसंग - Marathi News | Doctor you too! Excessive incidence on a female patient who is examined | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉक्टर तुम्हीसुद्धा ! तपासणीस आलेल्या कामगार महिला रुग्णावर अतिप्रसंग

भारतीय दंड संहितेंच्या 342, 354,376 (क, ड)कलमाखाली या संशयिताविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. ...

'पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणं, हे राजकारण नव्हे', पवारांचा फडणवीसांना टोला - Marathi News | It is not politics to tell the troubles of the people, sharad Pawar blames Fadnavis on sagali flood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणं, हे राजकारण नव्हे', पवारांचा फडणवीसांना टोला

राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत. ...

Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम - Marathi News | Saved 25 people which flow down in kolhapur flood, fire brigade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुरातून पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बेंगलोर महामार्गावर ...