लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

किंशुक महाजन म्‍हणतो, "अलौकिक शैलीमध्‍ये प्रयोग करण्‍यासाठी बराच वाव आहे" - Marathi News | “There is a lot of scope to experiment in Supernatural genre,” says Kinshuk Mahajan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंशुक महाजन म्‍हणतो, "अलौकिक शैलीमध्‍ये प्रयोग करण्‍यासाठी बराच वाव आहे"

या मालिका काल्‍पनिक असतात आणि कलाकारांना त्‍यांच्‍या अभिनय कौशल्‍याला आव्‍हान देण्‍याची संधी देतात, असे लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता किंशुक महाजनचे मत आहे. ...

Jammu And Kashmir : जम्मूमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू  - Marathi News | Jammu And Kashmir section 144 removed from jammu school to open from today situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : जम्मूमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू 

जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. ...

सरकार पूरग्रस्तांच्या पाठिशी, कोल्हापूर अन् सांगलीतील पीडितांसाठी 154 कोटी दिले   - Marathi News | 154 crore aid to the victims in Kolhapur and Sangli by government, cm devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार पूरग्रस्तांच्या पाठिशी, कोल्हापूर अन् सांगलीतील पीडितांसाठी 154 कोटी दिले  

पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. ...

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Vidya Sinha Critical In CritiCare Hospital, Put On Ventilator | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...

बाप लेकीचा प्रेमळ फोटो तुमचंही मन जिंकेल, शरद केळकरने लेकीसोबतचा गोड फोटो केला शेअर - Marathi News | Sharad Kelkar Shares Cute Photo With His Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप लेकीचा प्रेमळ फोटो तुमचंही मन जिंकेल, शरद केळकरने लेकीसोबतचा गोड फोटो केला शेअर

२००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. ...

कफ आणि खोकल्याने असाल हैराण तर करा हा साधा-सोपा घरगुती उपाय - Marathi News | Onion water can help you stay protected from cough this monsoon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कफ आणि खोकल्याने असाल हैराण तर करा हा साधा-सोपा घरगुती उपाय

पावसाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्य बाब आहे. पण कफ झाल्यावर फार जास्त त्रास होतो. या दिवसात वायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनही वाढतं. ...

Video : 'घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत' - Marathi News | Video: 'Not going to be home, we are providing such a good system' chandrakant patil says in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video : 'घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत'

कोल्हापुर आणि सांगतालीतील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ...

... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार' - Marathi News | ... 'If the Naxalites are ready in the Almatti dam from my constituency, dhairyasheel mane mp of kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. ...

मिशन 'कोसा' ! जवानांनी 6 हजार पूरग्रस्तांना वाचवलं तर 2.5 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं  - Marathi News | The army saved the lives of 6,000 flood victims, 2.5 lakh civilian safe havens in kolhapur and sangli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 'कोसा' ! जवानांनी 6 हजार पूरग्रस्तांना वाचवलं तर 2.5 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं 

सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. ...