लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूरच्या महापुराशी दोन हात करुन मातेने दिला गोंडस राजकुमाराला जन्म - Marathi News | Mother Birth of a cute Baby boy in Kolhapur Flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या महापुराशी दोन हात करुन मातेने दिला गोंडस राजकुमाराला जन्म

Kolhapur Flood: पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यामधील गंभीर पूरस्थितीशी दोन हात करत पन्हाळा तालुक्यातील वाघवें येथील गरोदर मातेने एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला. ...

स्प्लिट एन्ड्स ला करा बाय-बाय; वापरा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Home remedies to get rid off split ends in hair | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :स्प्लिट एन्ड्स ला करा बाय-बाय; वापरा 'हे' घरगुती उपाय

जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी - Marathi News | 13 Thousands people have been shifted to safe places in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी

शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. ...

जम्मू- काश्मीरमध्ये 'ही' कंपनी उत्पादन करण्यास तयार - Marathi News | Ready to produce this company in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू- काश्मीरमध्ये 'ही' कंपनी उत्पादन करण्यास तयार

राज्यघटनेच्या कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा धाडसी निर्णय सोमवारी घेण्यात आला. ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक - एम्स - Marathi News | unnao rape survivor critical on life support system says aiims trauma centre in health bulletin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्नाव बलात्कार प्रकरण : पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक - एम्स

रायबरेली येथे झालेल्या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. ...

पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या १२ बसेस राधानगरीत अडकल्या, दीडशे प्रवासी संकटात - Marathi News | Six buses to go to Goa from Pune trap in Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या १२ बसेस राधानगरीत अडकल्या, दीडशे प्रवासी संकटात

पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत. ...

स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल; जाणून घ्या कसं - Marathi News | Steve Smith moves closer to Virat Kohli in ICC Test rankings after Ashes twin tons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल; जाणून घ्या कसं

एका वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन स्मिथन अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचे धाबे दणाणुन सोडले. ...

'या' सुंदर आणि आलिशान रूममध्ये आहे काहीतरी 'विचित्र', तुम्ही ओळखू शकता का? - Marathi News | Theres something bizarre about this beautiful bedroom guess what? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' सुंदर आणि आलिशान रूममध्ये आहे काहीतरी 'विचित्र', तुम्ही ओळखू शकता का?

सुंदर आणि आकर्षक घर प्रत्येकाचच स्वप्न असतं. अनेक लोक त्यांच्या स्वप्नातील घर तयार करतात आणि ते सजवतात. कोणतही घर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तयार केलं जातं. ...

कसारा घाट 10 तास विस्कळीत, पोलीस प्रशासनावर ताण  - Marathi News | kasara Ghat shattered 10 hours, stressing police administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाट 10 तास विस्कळीत, पोलीस प्रशासनावर ताण 

मुंबई नाशिक महामार्ग वरील विघ्न अजून ही कायम आहे. कसारा घाटातील जुना घाटात दरडी पडणे व रस्ता खचणे सुरु असतानाच नवीन घाटात देखील काही ठिकाणी तडे गेले ...