लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

९० तासांच्या कामाच्या मुद्द्यावर कंपनीची सारवासारव! वादग्रस्त विधान करुनही चेअरमनची पाठराखण - Marathi News | L&T chairman controversial 90 hour work week remarks hr head breaks silence on issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९० तासांच्या कामाच्या मुद्द्यावर कंपनीची सारवासारव! वादग्रस्त विधान करुनही चेअरमनची पाठराखण

L&T chairman : L&T चे चेअरमन आणि MD SN सुब्रमण्यम यांच्या ९० तास काम करण्याच्या विधानावर कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. ...

पर प्रांतीय महिलेला नऊ दिवस खोलीत डांबून केला अत्याचार  - Marathi News | A woman from another province was locked in a room and sexually assaulted for nine days. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर प्रांतीय महिलेला नऊ दिवस खोलीत डांबून केला अत्याचार 

परप्रांतीय महिलेला खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली ...

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुंबईकरांना मानाचे पान, पाच पाहुण्यांना विशेष निमंत्रण - Marathi News | Mumbaikars to be given a page of honour at Republic Day function, five guests specially invited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुंबईकरांना मानाचे पान, पाच पाहुण्यांना विशेष निमंत्रण

मुंबईतील अंगणवाड्यांत लसीकरण ते पोषण आहारापर्यंत सर्व उपक्रमांत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यामुळे आमच्या विभागाचे कौतुक होते. ...

पैशांसाठी कॉलेज तरुणांनी लुटले वृद्धेला, फिल्मी स्टाइलने लूट, आठ जणांना अटक - Marathi News | College youths rob elderly man for money, film style robbery, eight arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांसाठी कॉलेज तरुणांनी लुटले वृद्धेला, फिल्मी स्टाइलने लूट, आठ जणांना अटक

धारावीत राहणाऱ्या निर्मला कोळी (७०) यांच्यावर रविवारी दुपारी घरात घुसून काही तरुण-तरुणींनी हल्ला केला. ...

लष्करातील महिला अधिकाऱ्यांसंदर्भातील पत्र झालं लीक? थेट लष्करप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय   - Marathi News | Indian Army News: Was the letter regarding women officers in the army leaked? The Army Chief took a big decision directly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील महिला अधिकाऱ्यांसंदर्भातील पत्र झालं लीक? थेट लष्करप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय  

Indian Army News: भारतीय लष्करामधील महिला अधिकाऱ्यांसंदर्भात लीक झालेल्या एका पत्राची थेट लष्करप्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ...

QR Code द्वारे पैसे पाठवताना करू नका 'ही' चूक, होईल मोठं नुकसान; अशी पटवा खऱ्या-खोट्याची ओळख - Marathi News | Don t make this mistake while sending money via QR Code it will cause big loss This is how to identify the real and the fake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :QR Code द्वारे पैसे पाठवताना करू नका 'ही' चूक, होईल मोठं नुकसान; अशी पटवा खऱ्या-खोट्याची ओळख

QR Code Scam : आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून क्यूआर कोडचा पर्याय समोर आला आहे. आपण भाजी खरेदीसाठी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी प्रत्येक छोट्या पेमेंटसाठी क्यूआर कोड वापरतो. ...

थायलंडला फिरायला गेलेल्या महिलेचा सापडला मृतदेह; वडिलांचा पतीवर गंभीर आरोप - Marathi News | lucknow resident priyanka sharma dies in mysterious circumstances in thailand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थायलंडला फिरायला गेलेल्या महिलेचा सापडला मृतदेह; वडिलांचा पतीवर गंभीर आरोप

लखनौ येथील रहिवासी असलेल्या प्रियंका शर्मा हिचा थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ती तिच्या पती आणि मुलासह थायलंडमधील पटाया फिरण्यासाठी गेली होती. ...

सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीच्या लग्नातील किस्सा, "पहाटे साडेतीन वाजता आम्ही दोघं मोठमोठ्याने" - Marathi News | Siddharth Chandekar Mitali Mayekar Had Big Fight On Their Wedding Day Share Wedding Memories While Fussclass Dabhade Movie Promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीच्या लग्नातील किस्सा, "पहाटे साडेतीन वाजता आम्ही दोघं मोठमोठ्याने"

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला. ...

आधी गुडघ्यावर बसून सेंच्युरी सेलिब्रेशन; आता क्रिकेटरनं गुडघे टेकत चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या - Marathi News | Nitish Kumar Reddy who struck a century at MCG in his debut Test series He Takes Blessings At Tirupati Climbs Stairs On Knees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी गुडघ्यावर बसून सेंच्युरी सेलिब्रेशन; आता क्रिकेटरनं गुडघे टेकत चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील प्रभावी कामगिरीनंतर आता युवा भारीतय क्रिकेटरचा देव दर्शनाचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.   ...