लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Guru Purnima: गुरू आणि सद्गुरूमध्ये फरक काय? - Marathi News | Guru Purnima: What is the difference between a Guru and a Sadguru? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Guru Purnima: गुरू आणि सद्गुरूमध्ये फरक काय?

आयुष्यात गुरू हा असावाच. गुरूविना नाही ज्ञान... हे तर संतवचनच आहे. ...

पावसाळ्यात 'या' ठिकाणी करा ट्रेकिंग! - Marathi News | Trekking in the 'place' of rainy season! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यात 'या' ठिकाणी करा ट्रेकिंग!

ड्रॅगनला तडाखा; चीनचा विकास दर ३० वर्षांतील निच्चांकी पातळीवर - Marathi News | Chinas Gdp Growth Slips To 6 2 percent 3 Decade Low In Q2 Amid Trade War With america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनला तडाखा; चीनचा विकास दर ३० वर्षांतील निच्चांकी पातळीवर

अमेरिकेविरुद्धच्या व्यापार युद्धाचा फटका ...

फिटनेस फ्रिक असलेली अमृता खानविलकरचा 'हा' फोटो व्हायरल - Marathi News | Amrita Khanvilkar Workout Gym Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक असलेली अमृता खानविलकरचा 'हा' फोटो व्हायरल

अमृता आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. अभिनय आणि डान्सबरोबच तिला फिटनेसचेही वेड असल्याचे समोर आले आहे. ...

या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार - Marathi News | When Amitabh Bachchan was banned by media for 15 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार

अमिताभ बच्चन यांच्यावर तर १५ वर्षं तरी पत्रकारांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. ...

शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' करतोय बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड - Marathi News | Kabir singh box office collection day 24 forth weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' करतोय बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चौथ्या आठवड्यातही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम आहे ...

पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’ - Marathi News | Asking for 10 minutes for cleaning coporation real condition is very bad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’

स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे. ...

टीव्ही अ‍ॅक्ट्रेसच्या दोन महिन्याच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, कसा होता त्याचा सेटवरील पहिला दिवस - Marathi News | chhavi mittal two month old son arham television debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अ‍ॅक्ट्रेसच्या दोन महिन्याच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, कसा होता त्याचा सेटवरील पहिला दिवस

तीन बहुरानियां, तुम्हारी दिशा, घर की लक्ष्मी बेटियां, बंदिनी या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीच्या दोन महिन्याच्या बाळानं वेबसीरिजमध्ये काम केलं. ...

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास व सोफी टर्नरने शेअर केलेत हनीमूनचे फोटो, पाहाच!! - Marathi News | joe jonas and sophie turner romantic photos from honeymoon in maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास व सोफी टर्नरने शेअर केलेत हनीमूनचे फोटो, पाहाच!!

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर यांचा शाही विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. फ्रान्समध्ये झालेल्या या राजेशाही लग्नात प्रियंकाही मिरवताना दिसली. सध्या जो आणि सोफी दोघेही  मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत. ...