लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कालवा फुटल्यास, महापालिका जबाबदार : जलसंपदाचे पत्र  - Marathi News | If the canal breaks, municipal responsibility: water resources letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालवा फुटल्यास, महापालिका जबाबदार : जलसंपदाचे पत्र 

दांडेकर पूल येथील जनता वसाहतीजवळील कालव्याची भिंत पडून मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले होते. ...

वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे  - Marathi News | create problem If you do not consious about crab : Madhav Chitale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे 

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. ...

बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट - Marathi News | Vaishali daughter wants big boss trophy as her birthday gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट

वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरात सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. ...

जिमी शेरगिलला एका खास व्यक्तीने दिलेली ही भेटवस्तू त्याने आजही ठेवली आहे सांभाळून - Marathi News | Jimmy Shergill talks about his biggest acting achievement on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिमी शेरगिलला एका खास व्यक्तीने दिलेली ही भेटवस्तू त्याने आजही ठेवली आहे सांभाळून

जिमी शेरगिल, माही गिल आणि सौरभ शुक्ल द कपिल शर्मा शोमध्ये ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत.  ...

व्यावसायिकांवरही येणार गंडांतर - Marathi News | Glandals also come with professionals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यावसायिकांवरही येणार गंडांतर

शहरात स्मार्ट पार्किंग करताना अनेक ठिकाणी व्यापारी संकुले आणि दुकानांसमोरील जागा निवडण्यात आल्या असून, त्यामुळे अनेक संकुलांच्या फ्रंट मार्जीनवरच गंडांतर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फ्री पार्किंग देण्याची सक्ती करत ...

मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला - Marathi News | Tulsi lake started overflowing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

तलावांमध्ये ४३ टक्के जलसाठा; पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे ...

हातात हात घेतलेल्या या सुंदर ब्रिजवर सेल्फी घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही - Marathi News | You will not be tempted to take selfie on this beautiful bridge that is hand in hand | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हातात हात घेतलेल्या या सुंदर ब्रिजवर सेल्फी घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत - Marathi News | Kumaraswamy signals to be trust vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत

कर्नाटकमधील राजकीय नाट्यामध्ये आज पुन्हा एकदा एक नवे वळण आले आहे. ...

तोतया ठाणेदार गजाआड! जनतेला गंडा घालणाऱ्या विदर्भातील लखोबा लोखंडेला बेड्या  - Marathi News | fake Police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोतया ठाणेदार गजाआड! जनतेला गंडा घालणाऱ्या विदर्भातील लखोबा लोखंडेला बेड्या 

महाराष्ट्रातील जनतेला गंडा घालणाऱ्या विदर्भातील लखोबा लोखंडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.   ...