लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | ahead of super 30 release hrithik roshan was booked in a case of cheating by hyderabad police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

हृतिक रोशन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय,  ‘सुपर 30’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या हृतिकविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

पुणेकरांनाे ; वाहतूक नियम माेडल्याचा दंड भरला नसेल तर आता पाेस्टमन येणार घरी - Marathi News | now traffic Callahan will be send to traffic rule violator by post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनाे ; वाहतूक नियम माेडल्याचा दंड भरला नसेल तर आता पाेस्टमन येणार घरी

थकीत दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना पाेस्टाच्या माध्यमातून ई-चलन घरी पाठविण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेने पाेस्टाची मदत घेतली असून दाेन ते तीन दिवसात ही प्रक्रीया सुरु हाेणार आहे. ...

जुलैमध्ये फिरण्याचा बेत आहे? मग 'या' फेस्टिवल्सचा घ्या आनंद - Marathi News | enjoy the festivals as well as hanging out in july holidays | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जुलैमध्ये फिरण्याचा बेत आहे? मग 'या' फेस्टिवल्सचा घ्या आनंद

'प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच!' - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi Leader Gopichand Padalkar Criticized On Laxman Mane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच!'

मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे.आरएसएसशी माझे संबंध होते. भिडे गुरुजींशी माझे संबंध होते या सगळ्याची उत्तर मी याआधीच दिली आहे ...

जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर शेतक-यांचा एल्गार, पीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी - Marathi News | Farmers' agitation in front of District Collector | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर शेतक-यांचा एल्गार, पीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

गत वर्षी पीकविम्याचे कवच घेणा-या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतक-यांची संख्या ३५ हजारांच्या आसपास आहे. ...

कर्ज वसुलीसाठी साखर कारखाने दिले भाड्याने : राज्य बँकेचा प्रयोग - Marathi News | sugar factories on rent for to recover the loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्ज वसुलीसाठी साखर कारखाने दिले भाड्याने : राज्य बँकेचा प्रयोग

आर्थिक अनियमितता, कमकुवत व्यवस्थापन, सातत्याने झालेला दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक कारखाने अडचणीत आले आहेत... ...

लष्करातील महिलांच्या 100 जागांसाठी आले तब्बल दोन लाख अर्ज - Marathi News | Two lakh applications for 100 seats in the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील महिलांच्या 100 जागांसाठी आले तब्बल दोन लाख अर्ज

लष्करामध्ये प्रथमच अधिकारी रँकच्या खालील महिलांची भरती होत असून, या भरती प्रक्रियेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ...

ICC World Cup 2019 : ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना, ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | ICC World Cup 2019: WI vs AFG is a Chris Gayle's last World Cup match, chance to break Brian Lara's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना, ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरचा सामना आज खेळणार आहे. ...

घातपात नव्हे तर बिल्डरला धमकावण्यासाठी ठेवला होता बॉम्ब   - Marathi News | Bomb to threaten builder, not any terrorist activity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घातपात नव्हे तर बिल्डरला धमकावण्यासाठी ठेवला होता बॉम्ब  

घातपात नसून केवळ बिल्डरला धमकाविण्यासाठी हा कट तिघांनी आखला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  ...