लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लव्ह लाईफमुळे सूरज पंचोली चर्चेत, ब्राझीलियन मॉडेलला करतोय डेट - Marathi News | Sooraj Pancholi dating to brazilian model larissa bonesi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव्ह लाईफमुळे सूरज पंचोली चर्चेत, ब्राझीलियन मॉडेलला करतोय डेट

सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सूरज त्याच्या प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असतो. ...

पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या - Marathi News | theft crime control in Drought situation due to Police Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या

जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ४० महिला पोलीस पाटलांसह एकूण १४० पोलीस पाटील गावाच्या कारभारात कार्यरत आहेत. ...

धक्कादायक! करण ओबेरॉय प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या वकिलानेच घडविला हल्ला  - Marathi News | Shocking In Karan Oberoi case, a lawyer of a complainant woman attacked on complainant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! करण ओबेरॉय प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या वकिलानेच घडविला हल्ला 

तक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं आहे. ...

मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण? जाणून घ्या - Marathi News | 51 ministers are crorepati in pm modi s new cabinet and harsimrat kaur badal is most richest in all | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण? जाणून घ्या

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. ...

जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल मधुमेहाचा वाजं जी. ! - Marathi News | jamun fruit rate increased due to powerful medicine on diabetes... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल मधुमेहाचा वाजं जी. !

मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात आहे... ...

कुत्र्यांची दिल-दोस्ती-दुनियादारी; डोळे नसलेल्या एमससाठी टॉबी झाला 'मितवा'! - Marathi News | Blind Staffie cross has his own guide dog who helps him around | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यांची दिल-दोस्ती-दुनियादारी; डोळे नसलेल्या एमससाठी टॉबी झाला 'मितवा'!

कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीबाबत आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो. पण दोन कुत्र्यांच्या मैत्रीबाबत फार कमी ऐकायला मिळतं. ...

बेरोजगारी उच्चांकावर, GDP नीचांकावर; मोदी सरकार सत्ताधीश होताच डाटा जाहीर - Marathi News | Unemployment rate at 45-year high, confirms Labour Ministry data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बेरोजगारी उच्चांकावर, GDP नीचांकावर; मोदी सरकार सत्ताधीश होताच डाटा जाहीर

२०१७-१८ या वित्त वर्षात भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ६.१ टक्के झाला आहे. हा देशातील बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक ठरला आहे. भारताचा आर्थिक वृद्धीचा दरही घसरून ५.८ टक्क्यांवर आला आहे.  ...

बारामती शहरावर आता राहणार सीसीटीव्हीची करडी नजर - Marathi News | strictly watch by CCTV camera on Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहरावर आता राहणार सीसीटीव्हीची करडी नजर

महाविद्यालय परिसरातील विद्याथिर्नी, महिलांसोबत होणारे छेडछाडीचे प्रकार रोखणे, महिलांची सुरक्षा यासाठी सीसीटीव्ही महत्वाचे आहेत. ...

कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे धूळवाफ पेरणीकरीता शेतकऱ्याच्या बांधावर - Marathi News | Agriculture Minister Sadabhau Khot in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे धूळवाफ पेरणीकरीता शेतकऱ्याच्या बांधावर

शिराळा तालुका हा भात पिकाचे माहेर घर म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कुसाईवाडी येथे शेतकरी सर्जेराव भाऊ पन्हाळकर यांच्या बांधावर जाऊन धुळवाफ पेरणी केली. ...