न्या. ए. के. मेनन यांनी दिलेल्या या निकालामुळे या कर्मचा-यांनी व्यक्तिश: व मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने संघटितपणे दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. ...
राजस्थानमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून या पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. ...
अमेरिका आणि इराण यांच्यात आधीच तणाव निर्माण झालेला असताना आखातात आमच्या तेलाच्या दोन टँकर्सची गूढ अशा ‘घातपाती हल्ल्यात’ हानी झाली, असे सौदी अरेबियाने सोमवारी म्हटले. ...
बेट्टी रिटा फर्नांडिस (४२) या मूळच्या मुंबईच्या महिलेचा काही दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात कुल्ह्याचे हाड बदलण्याच्या (हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या कथित गुंतागुंतीमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. ...
खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. ...
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते बोलत होते. ...
बांदिपोरा जिल्ह्यात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने संतापलेल्या लोकांनी सोमवारी जोरदार दगडफेक केली. त्यात सीमा सुरक्षा दलाचे ४७ जवान जखमी झाले असून, त्यांचा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. ...