लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...अन् पंतप्रधान मोदींच्या भावानं पोलीस ठाण्याबाहेरच धरणं धरलं - Marathi News | PM Modis brother prahlad modi sits on dharna demanding escort vehicle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् पंतप्रधान मोदींच्या भावानं पोलीस ठाण्याबाहेरच धरणं धरलं

प्रल्हाद दामोदरदास मोदींचं पोलीस ठाण्याबाहेर धरणं ...

.. ‘ते’ करताहेत गतिमंद, अनाथांसह ज्येष्ठांची अनोखी सेवा  - Marathi News | .. 'They' are unique service of senior citizens, divyang with Orphaned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.. ‘ते’ करताहेत गतिमंद, अनाथांसह ज्येष्ठांची अनोखी सेवा 

त्यांनाही वेगवेगळे  ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाढते... ...

निर्दयीपणाचा कळस! १४ विद्यार्थ्यांनी शिक्षा म्हणून १६८ वेळा विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावल्या  - Marathi News | 14 students in the class get 168 times slapped as punishment to student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्दयीपणाचा कळस! १४ विद्यार्थ्यांनी शिक्षा म्हणून १६८ वेळा विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावल्या 

पालकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. ...

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणाला मिळाले नवे वळण, साक्षीदारांना आठवत नाहीये घटनाक्रम? - Marathi News | Tanushree Dutta’s harassment case agianst Nana patekar loses its way; Witnesses unable to recall the incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणाला मिळाले नवे वळण, साक्षीदारांना आठवत नाहीये घटनाक्रम?

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात पोलिसांनी १०-१२ साक्षीदारांचे जबाब आतापर्यंत नोंदवले आहेत. ...

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेबांना आली चक्क निवडणूक लढवण्याची ऑफर - Marathi News | Dhanashri Kadgaonkar has been offered to elect the election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेबांना आली चक्क निवडणूक लढवण्याची ऑफर

रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल. कतंच मालिकेत प्रेक्षकांनी नंदिता आणि पाठकबाई यांच्यामधील निवडणुकीची चुरस पाहिली. ...

वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम - Marathi News | Lok Sabha Election 2019 Modi is doubtful for victory in Varanasi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम

उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत. ...

खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट - Marathi News | MP Sambhaji Maharaj took the visit of medical students agitation at Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट

गेल्या 9 दिवसांपासून आझाद मैदान येथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी भाजपाचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली. यावेळी संभाजी महाराजांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं.  ...

राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा - Marathi News | The suddenly death of son state's education director | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा

श्रीशैलच्या लग्नानंतर अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ...

'पावसाळ्याआधी दिवा स्थानकातील पत्र्याच्या शेडचे काम पूर्ण करा' - Marathi News | prepare the shed of a diva station before the monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पावसाळ्याआधी दिवा स्थानकातील पत्र्याच्या शेडचे काम पूर्ण करा'

दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ वर पत्र्याच्या शेड टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा असला तरी ते काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. ...