लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अकरा मार्गांवर केवळ गर्दीच्या वेळी बस : पीएमपीचा निर्णय - Marathi News | Only eleven routes on crowded times: PMP decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरा मार्गांवर केवळ गर्दीच्या वेळी बस : पीएमपीचा निर्णय

पीएमपीचे सुमारे ३५० हून अधिक मार्ग आहेत. त्यातील अनेक मार्ग तोट्यात आहेत. प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी बसला प्रचंड गर्दी असते. ...

‘बिग बॉस’चे १३ वे सीझन कोण करणार होस्ट? इथे मिळेल उत्तर!! - Marathi News | salman khan confirmed that he will only host bigg boss season 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’चे १३ वे सीझन कोण करणार होस्ट? इथे मिळेल उत्तर!!

‘बिग बॉस’चे प्रत्येक सीझन संपले की,लगेच नव्या सीझनची चर्चा सुरु होते. पाठोपाठ हे नवे सीझन कोण होस्ट करणार, याचीही चर्चा रंगते. बिग बॉस 13’ कोण होस्ट करणार, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता त्याचे उत्तर कन्फर्म आहे. ...

StarThrill Episode 5 Part 2 : कोण आहे Adventurous आणि कोणाला आहे पाण्याचा फोबिया ? - Marathi News | StarThrill Episode 5 Part 2 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :StarThrill Episode 5 Part 2 : कोण आहे Adventurous आणि कोणाला आहे पाण्याचा फोबिया ?

StarThrill : Episode 5, Part 2 : कोण आहे Adventurous आणि कोणाला आहे पाण्याचा फोबिया ? ...

'जालना मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार' - Marathi News | Lok Sabha Election 2019 'Jalna constituency will get shocking results' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जालना मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार'

सत्ताधारी पक्षांकडे यंत्रणा असते. त्यातून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येतो. मात्र तरी देखील इव्हीएम संदर्भात आम्ही दक्ष आहोत, असही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ...

देशातील 6 राज्यात भीषण पाणीसंकट; केंद्र सरकारने दिल्या खबरदारीच्या सूचना - Marathi News | Heavy water conservation in 6 states; Precautionary instructions given by the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 6 राज्यात भीषण पाणीसंकट; केंद्र सरकारने दिल्या खबरदारीच्या सूचना

येणाऱ्या काळात ही पाणीसंकट भीषण होणार आहे. मागील दहा वर्षात पहिल्यांदा पाणीसाठ्याची सरासरी 20 टक्क्यांहून कमी झाली आहे.  ...

चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत  - Marathi News | dispute between india and china like issue between two brother under a roof said chinese ambassador | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत 

भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पाटा खेळपट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा 'स्पेशल' सराव, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 : Australia training on specific skills to counter England's flat pitches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पाटा खेळपट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा 'स्पेशल' सराव, पाहा व्हिडीओ

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला योग्य वेळी लय सापडली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्यांनी भारत आणि पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका जिंकून आत्मविश्वास कमावला आहे. ...

पुढील 24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा, सावध राहा! राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | next 24 hours is important! Rahul Gandhi's Appeal to Congress workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा, सावध राहा! राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी राहिला असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. ...

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार? 'या' नेत्याची लागणार वर्णी - Marathi News | Shiv Sena may get deputy chief minister post soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार? 'या' नेत्याची लागणार वर्णी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...