लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार - Marathi News | Mhada's 217 houses to leave tomorrow Drop in MHADA building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार

या घरांसाठी तब्बल ७८ हजार ७७३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी ६६ हजार ९९ जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील २१७ घरांचा समावेश आहे. ...

आयटीआयच्या जागा घटल्या; प्रवेशाला सोमवारपासून सुरुवात! - Marathi News | ITI's space; Entry from Monday! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआयच्या जागा घटल्या; प्रवेशाला सोमवारपासून सुरुवात!

यंदा सरकारी आणि खासगी विभाग मिळून १,३७,३०० जागा उपलब्ध ...

राज्यभर साजरा करणार लालपरीचा ७१ वा वर्धापन दिन - Marathi News | The 71th anniversary of the Red Sea celebrations will be celebrated throughout the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभर साजरा करणार लालपरीचा ७१ वा वर्धापन दिन

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत ...

मनसे, वंचित आघाडी स्वबळावर लढणार - Marathi News | MNS, the deprived leadership will fight on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे, वंचित आघाडी स्वबळावर लढणार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. ...

आजपासून एसी लोकलचे तिकीट महागले; प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री - Marathi News | Tickets for AC local trains today; The sculler can be used for the passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून एसी लोकलचे तिकीट महागले; प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वात पहिली एसी लोकल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी बोरीवली ते चर्चगेट मार्गावर चालविण्यात आली. तेव्हापासून तिच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली नव्हती ...

शिवसेनेला एकच मंत्रीपद, तेही अवजड; नाराजी असली तरी दाखवायची कोणाला? - Marathi News | Shiv Sena has only one minister; she is too bulky; Anyone want to show offense? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला एकच मंत्रीपद, तेही अवजड; नाराजी असली तरी दाखवायची कोणाला?

शिवसेनेच्या एका नेत्याने बोलताना सांगितले की, आम्ही जर भाजपसोबत युती केली नसती तर महाराष्ट्रात त्यांच्या किती जागा आल्या असत्या? याचाही विचार त्यांचे नेते करत नाहीत ...

दुर्गराज रायगडावर गुरुवारी रंगणार ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ - Marathi News | Durgaaj will play 'celebrating Palakichi, Swaraj's auspicious' on Thursday in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुर्गराज रायगडावर गुरुवारी रंगणार ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’

शिवराज्याभिषेक सोहळा होणार दिमाखात; पाच देशांचे राजदूत येणार ...

एव्हरेस्टवीर निहालला जड अंत:करणाने दिला निरोप - Marathi News | Everestee gave Nihal a hard heart | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एव्हरेस्टवीर निहालला जड अंत:करणाने दिला निरोप

अकलूजमध्ये अंत्ययात्रा : शिखर सर करून परतताना प्राणवायूअभावी झाला होता मृत्यू ...

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या फळीतील नेत्यास देणार; तरुण नेतृत्वास प्राधान्य - Marathi News | BJP's state presidential nominee to another leader; Young Leadership Priority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या फळीतील नेत्यास देणार; तरुण नेतृत्वास प्राधान्य

विधानसभा निवडणुकीनंतरही किमान तीन वर्षे नवीन प्रदेशाध्यक्षांना पदावर राहावे लागेल. म्हणूनच अशा नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाईल. ...