या निकालाने एक बाब चांगली झाली की, दोन समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता निर्णय घेतला गेल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही. हा कायदा वैध ठरविताना स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. याची तातडीने अंमलबजावणी करता येऊ शकते. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २० जून २०१९ रोजी विधान परिषदेत स्पष्ट वक्तव्य केले की ‘विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या विजय केळकर यांच्या समितीच्या शिफारशी सरकारने स्वीकारलेल्या नाहीत’ ...
हट्टीपणा म्हणजेच जुगारीवृत्ती, हट्टीपणा हा केवळ ‘अतिआत्मविश्वासामुळे’ मनात दडून बसलेला असतो, सत्याचा मार्ग कधीही दु:ख निर्माण होऊ देत नाही, माणूस कितीही मोठा असला तरीही त्याच्या हट्टीपणाच्या कुकर्माने निर्माण झालेल्या पापात कुणीही सहभागी होत नाही. ...
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे. ...
दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ...