लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खळबळजनक! वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या  - Marathi News | Police worker committed suicide in Varora police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या 

सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव ...

Pune Wall Collapse : पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा  - Marathi News | Pune Wall Collapse CM Devendra Fadnavis announces a compensation of Rs 5 Lakh each to the next of the kin of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Wall Collapse : पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

Baby India नावाच्या 'या' मुलीला दत्तक घेण्याची १ हजार लोकांनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | Over 1000 people wish to adopt abandoned baby India, Who was found in plastic Bag | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Baby India नावाच्या 'या' मुलीला दत्तक घेण्याची १ हजार लोकांनी व्यक्त केली इच्छा

जगात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. अशीच माणुसकी दर्शवणारी एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

'चला हवा येऊ द्या' शोमधील हा कलाकार अडकला लग्नबेडीत - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Ankur wadhave just married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' शोमधील हा कलाकार अडकला लग्नबेडीत

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. ...

Maratha Reservation: 'तुमच्या-आमच्या हृदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकूच' - Marathi News | Maratha Reservation: Uddhav Thackeray assures Maratha Kranti Morcha leaders to support in every battle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: 'तुमच्या-आमच्या हृदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकूच'

मराठा, मराठेतर अशा वादात न पडता आपण सगळे शिवरायांचे मावळे म्हणून एकत्र या. ...

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात  - Marathi News | Impressive rain in dam areas of pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात 

जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून शक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. ...

गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च - Marathi News | Poster Launch of Vijeta Movie in Goa Marathi Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

येत्या आँगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून पुढील वर्षी 24 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा सुभाष घईंचा विचार आहे. ...

जगातील सर्वात उंच पुतळ्याला बसला पावसाचा फटका - Marathi News | due to the rain water filled in the viewing gallery of statue of unity | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात उंच पुतळ्याला बसला पावसाचा फटका

गुजरातमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जगातील सर्वात उंच असलेल्या  स्टॅच्यू ऑफ युनिटीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या 150 मीटर उंचीवर ... ...

पुणे दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार - Marathi News | The issue of Pune Accident will be presented in the Legislative Assembly | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुणे दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार

पुणे - कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ... ...