मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पावरील निकाल उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. मुंबई महापालिकेच्या १४,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ...
अॅड. पानसरे यांची १६ फेबु्रवारी २०१५ रोजी कोल्हापुरात सकाळी फिरण्यासाठी गेले असताना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ...
भारताविरुद्धचा सामना इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण होता. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत जी प्रतिष्ठा स्थापन केली, त्या प्रतिष्ठेनुरूप काल खेळही केला. ...
गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अगोदरच विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पार कोलमडली. ...
पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत ...