लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परभणीत शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे काँग्रेस पुढे आव्हान - Marathi News | Parbhani Assembly Constituency Fight shivsena and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीत शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे काँग्रेस पुढे आव्हान

दुसरीकडे मात्र अजूनही काँग्रेसला सक्षम असा उमदेवार मिळत नसल्याची चर्चा आहे. ...

मॉन्सूनमध्ये पैसा वसूल ट्रिप करायची असेल तर 'या' ठिकाणाला आवर्जून द्या भेट! - Marathi News | Monsoon Special : What to enjoy in Jaipur | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मॉन्सूनमध्ये पैसा वसूल ट्रिप करायची असेल तर 'या' ठिकाणाला आवर्जून द्या भेट!

रिमझिम पावसात भिजणे, हिरव्या-हिरव्या झाडांमध्ये वेळ घालवणे, वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाणे या गोष्टींसाठी अनेकजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. ...

आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण - Marathi News | prayagraj mobile nasha mukti kendra treatment of mobile addiction starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण

प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ...

पंचम मुरारीला त्‍यांच्‍या विवाहाचे गुपित समजण्‍यापासून थांबवू शकेल का? - Marathi News | Will Pancham Be Able To Stop Murari from learning About The Secret Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंचम मुरारीला त्‍यांच्‍या विवाहाचे गुपित समजण्‍यापासून थांबवू शकेल का?

ईलायचीच्‍या फोनमध्‍ये विवाहाच्‍या शूटचे सर्व फोटो आहेत आणि आता तिचा फोन मुरारीकडे आहे. ...

फळविक्री करणारा बनला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Delhi Police special cell on Tuesday arrested a wanted Jaish-e-Mohammed terrorist in Srinagar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फळविक्री करणारा बनला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

बशीरने 1992 रोजी बीएसएफच्या जवानांसमोर शरणागती पत्करली होती. 2002 मध्ये तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला. ...

५ प्रकारचे असतात डॅंड्रफ आणि वेगवेगळे असतात त्यांचे उपाय, काय ते जाणून घ्या! - Marathi News | 5 types of dandruff and how to get rid of them | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :५ प्रकारचे असतात डॅंड्रफ आणि वेगवेगळे असतात त्यांचे उपाय, काय ते जाणून घ्या!

सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, डॅंड्रफ डोक्याच्या त्वचा ड्राय असल्याने होतात. पण असं नाहीये. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डॅंड्रफ एक किंवा दोन नाही तर तब्बल ५ प्रकारचे असतात. ...

देशभरात स्वाइन फ्लू घालतोय थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणं, उपाय आणि कारणं - Marathi News | Swine flu claims 20 lives in hyderabad pune know the causes symptoms home remedies and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :देशभरात स्वाइन फ्लू घालतोय थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणं, उपाय आणि कारणं

पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. खरं तर पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असतो, त्यामुळे अनेक घातक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका आणखी वाढतो. ...

सई लोकुरमुळे पुष्कर जोग आणि त्याच्या पत्नीत निर्माण झालाय दुरावा? वाचा काय सांगतोय पुष्कर - Marathi News | Bigg Boss Marathi’s Pushkar Jog on rumours of separation from wife Jasmine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई लोकुरमुळे पुष्कर जोग आणि त्याच्या पत्नीत निर्माण झालाय दुरावा? वाचा काय सांगतोय पुष्कर

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम संपल्यानंतरही सई आणि पुष्कर यांच्यातील मैत्री कायम असून ते दोघे अनेकवेळा एकमेकांसोबत एकत्र दिसतात. ...

अशोक सराफ यांचं 'अश्विनी ये ना' पुन्हा रुपेरी पडद्यावर, "येरे येरे' पैसा २चं म्युझिक नव्या रुपात...... - Marathi News | Ashok Saraf's 'Ashwini Ye Na' again on the Silver Screen, 'Yere Yere' Is A New Form Of Money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचं 'अश्विनी ये ना' पुन्हा रुपेरी पडद्यावर, "येरे येरे' पैसा २चं म्युझिक नव्या रुपात......

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या चित्रपटातलं 'अश्विनी ये ना' हे गाणं विशेष गाजलं होतं. ...