दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...
एका लेनमध्ये जुना बाजार सुरु करण्यात आला असून दाेन लेन वाहतुकीसाठी खुल्या करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ येथील रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी सुटली आहे. ...
दोन पोलीस कॉन्स्टेबल यांचं टिक टॉकवर व्हिडिओ शूट केल्याने निलंबन करण्यात आलं आहे. ...
भावास नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला 6 लाख 70 हजार रुपयांना फसविल्याचे समाेर आले आहे. ...
माेशीत गळा आवळून एकाचा खून करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र क्रांती सेनापक्षाला 42 मराठा संघटनांचा पाठींबा, विधानसभेला 100 जागांवर उमेदवार देण्याची तयारी ...
दीडशे फूट दरीत अडकला ...
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्या विधानानं वाद झाला होता. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. ...
समरजित घाटगे या तरूण चेहऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली चंद्रकात पाटील यांच्याकडून होत असल्याचे बोलले जात आहे. ...