वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा नियम असणारी नियमावली नुकताच पुणे विद्यापीठाने तयार केली आहे. त्यावर शिक्षणमंश्री विनाेद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले. ...
दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. ...
भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली. ...