लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हम आपके है कौनमधील रिटाने केले आहे या अभिनेत्यासोबत लग्न, आता तिला ओळखणे देखील होतंय कठीण - Marathi News | Here's how Rita from 'Hum Aapke Hain Koun' looks now and he is happy with husband nimai bali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम आपके है कौनमधील रिटाने केले आहे या अभिनेत्यासोबत लग्न, आता तिला ओळखणे देखील होतंय कठीण

हम आपके है कौन या चित्रपटातील रिटाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेम म्हणजेच सलमान खानच्या मागे पुढे करणारी रिटा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भाषणे इंग्रजीत येणार  - Marathi News | Rashtrasant Tukadoji Maharaj's speeches will come in English | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भाषणे इंग्रजीत येणार 

आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे. ...

मीरा भाईंदर मनसे रोजगार मेळाव्यात ११६७ जणांना मिळाली नोकरी - Marathi News | Mira Bhayander MNS given 1167 jobs in employment fair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मनसे रोजगार मेळाव्यात ११६७ जणांना मिळाली नोकरी

. शिबीरात १७०० तरुणी - तरुणांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली होती. त्या पैकी ११६७ जणांना शिबीरातच नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. ...

पावसाळी चेंबर तुंबून नागरिकांच्या घरात पाणी ; तळजाई वसाहत येथील घटना - Marathi News | water in enters in homes of residents of taljai due to chock up of rain water drainage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी चेंबर तुंबून नागरिकांच्या घरात पाणी ; तळजाई वसाहत येथील घटना

पावसाळी चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याची घटना धनकवडी येथील तळजाई वसाहत येथे घडली. ...

अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलियाचा जिगरबाज विजय, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकार - Marathi News | Ashes 2019: Australia's Biggest Victory, Steven Smith Becomes Craftsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलियाचा जिगरबाज विजय, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकार

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला. ...

ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच - Marathi News | Let's take a look at the fun during the London-based shooting of ye re ye re paisa 2 team | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच

ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच ...

‘होमगार्ड’ची ५७ पदे रद्द; आर्थिक मंदीचा फटका - Marathi News | HomeGuard's 57 post Approved and 57 post cancelled; The recession hit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘होमगार्ड’ची ५७ पदे रद्द; आर्थिक मंदीचा फटका

गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नव्हती. ...

'छत्रपती संभाजी महाराज' मालिकेतील कलाकारांची अशी आहे पडद्यामागची मैत्री - Marathi News | Friendship day special with Swarajya Rakshak Sambhaji team | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'छत्रपती संभाजी महाराज' मालिकेतील कलाकारांची अशी आहे पडद्यामागची मैत्री

'छत्रपती संभाजी महाराज' मालिकेतील कलाकारांची अशी आहे पडद्यामागची मैत्री ...

वऱ्हाडातील ३८ तालुके सरासरीच्या दूरच, यवतमाळ, वाशिम जिल्हा माघारला  - Marathi News | 6 talukas in varhad are above average | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वऱ्हाडातील ३८ तालुके सरासरीच्या दूरच, यवतमाळ, वाशिम जिल्हा माघारला 

पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले. ...