चिदम्बरम केंद्रीय वित्तमंत्री असताना २००७ मध्ये ‘आयएनएक्स मीडिया’ला ३०५ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्याची मुभा विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिली होती. ...
सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. ...
खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे व भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी पत्रीपुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल तसेच रेल्वेकडून होणा-या वाहतूक कोंडीबाबत सभा तहकूबीची सूचना मांडली होती. ...
सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी बेस्ट वर्कर्स युनियन या बेस्ट उपक्रमातील मान्यताप्राप्त संघटनेने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. ...
स्वदेशी कंपन्यांना तो द्यावा लागतो. ४०० कोटी रुपयांपर्यंत विक्री असलेल्या स्वदेशी कंपन्यांना २५ टक्के उद्योग कर द्यावा लागतो. त्यापेक्षा मोठ्या कंपन्यांना ३० टक्के कर द्यावा लागतो. ...