लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की... - Marathi News | Mayawati is angry over Rahul Gandhi's opposition visit to Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की...

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल ...

शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला एकट्याने गाठायचा बहुमताचा आकडा ! - Marathi News | BJP wants majority alone with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला एकट्याने गाठायचा बहुमताचा आकडा !

युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे. ...

India vs West Indies, 1st Test : कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय - Marathi News | India vs West Indies, 1st Test : India beat West Indies by 318 runs, this is a biggest overseas victory of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...

आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा! - Marathi News | No money for tea-biscuits anymore; What time is it on the government of Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा!

भारताने जम्मू-  काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. ...

असा होता ‘महाभारत’च्या शूटींगचा अखेरचा दिवस, अनेक वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | mahabharat shooting last day video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा होता ‘महाभारत’च्या शूटींगचा अखेरचा दिवस, अनेक वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल

दूरदर्शनवरच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मालिका म्हणजे, ‘महाभारत’. ही मालिका आठवण्याचे कारण म्हणजे, या मालिकेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, शेवटच्या दिवसाच्या शूटींगचा. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार; काश्मीर मुद्दा चर्चेत येणार? - Marathi News | US President Trump and Narendra Modi to meet today; Will the Kashmir issue be discussed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार; काश्मीर मुद्दा चर्चेत येणार?

या भेटीत भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतही चर्चा होईल ...

उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण... - Marathi News | Should we take tea or coffee during fast | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण...

आपल्या सोज्वळ सौंदर्याने या मराठी अभिनेत्रींने केले घायाळ, लवकरच अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Neha pendse share her traditional photoshoot on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या सोज्वळ सौंदर्याने या मराठी अभिनेत्रींने केले घायाळ, लवकरच अडकणार लग्नबेडीत

आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजमुळे ही अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.   ...

केंद्र सरकारच्या ‘बूस्टर डोस’नंतर शेअर बाजारात तेजी - Marathi News | Sensex Likely to Open Strong Today as Nirmala Sitharaman Bites the Bullet on FPI Surcharge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारच्या ‘बूस्टर डोस’नंतर शेअर बाजारात तेजी

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत अनेक सवलतींची घोषणा केली होती. ...