लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जे आज काश्मिरींंसोबत घडतंय ते उद्या आपल्याबरोबरही घडणार; अखिलेश यादव यांचा आरोप - Marathi News | What is happening to the people of Kashmir today will happen to us tomorrow Says Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे आज काश्मिरींंसोबत घडतंय ते उद्या आपल्याबरोबरही घडणार; अखिलेश यादव यांचा आरोप

कलम 370 हटविल्यानंतर काश्मिरी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला का? ...

Ganesh Chaturthi 2019 : विघ्नहर्त्याच्या प्रसादासाठी खास खिरापत रेसिपी! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : Ganesh festival special receipe how to make khirapat at home | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : विघ्नहर्त्याच्या प्रसादासाठी खास खिरापत रेसिपी!

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे बाप्पाची वेगवेगळी रूपं आणि आगळा-वेगळा थाटमाट पाहायला मिळत आहे. अशातच बाप्पाचा प्रसाद म्हणून काय द्यावे? हा सर्वांसमोर उभा असलेला प्रश्न.  ...

OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण - Marathi News |  OMG!Priyanka Chopra sister Meera served maggots in her food at five star hotel actress shared a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

प्रियंका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्राने नुकताच एका पंचतारांकित हॉटेलचा बेजबाबदारपणा समोर आणला आहे. तिने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात अळ्या सापडल्या. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ...

पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग - Marathi News | Indian shuttler pv sindhu from resistance training to cardio workout plan diet plan daily routine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत चाल मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सिंधूने सर्व सामने सहज जिंकले. ...

धक्कादायक! चॉकलेट, आईस्क्रिमचे आमिष दाखवून विनयभंग करणारा नराधम अटकेत  - Marathi News | Shocking! arrested for molesting minor girls by showing chocolate, ice cream | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! चॉकलेट, आईस्क्रिमचे आमिष दाखवून विनयभंग करणारा नराधम अटकेत 

घाटकोपर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ -ब, पॉक्सो कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. ...

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोन्याचा दर 40 हजारांच्या पार - Marathi News | Gold price reached historic high; Gold rate increase cross 40 thousand rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोन्याचा दर 40 हजारांच्या पार

सोमवारी सराफ बाजार उघडताच सकाळी 11 वाजताच्या सुमारास सोन्याचा दर 39 हजार रुपये होता. ...

प्रेग्नेंट आहे 'तारक मेहतामधील ही अभिनेत्री...' बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली गुड न्युज - Marathi News | Taarak Mehta ka ooltah Chashmah Actress Priya Ahuja Is Pregnant Shares Baby Bump Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंट आहे 'तारक मेहतामधील ही अभिनेत्री...' बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली गुड न्युज

या मालिकेतील जेठालाल, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोढी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. ...

ईव्हीएमने नव्हे जनतेने 'त्यांना' हरवले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | EVMs not; they defeated by public - Chief Minister Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ईव्हीएमने नव्हे जनतेने 'त्यांना' हरवले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोमवारी सकाळी पाथर्डी येथे महाजनादेश यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविला. ...

महाजनादेश यात्रा अहमदनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री विखे पाटलांच्या भेटीला - Marathi News | Taking the time out of the Mahajanesh Yatra, Chief Minister devendra fadanvis met Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाजनादेश यात्रा अहमदनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री विखे पाटलांच्या भेटीला

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाजनादेश यात्रेचे आगमन नगर जिल्ह्यात सोमवारी झाले आहे. ...