लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विकृतीचा कळस! फुटपाथवर झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या - Marathi News | Three-year-old girl raped and murdered near Pune station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकृतीचा कळस! फुटपाथवर झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का चौकात फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाच्या एका ३ वर्षाच्या मुलीला एकाने उचलून नेले़.   ...

गोव्यात सुरू झालाय ‘बंजी जंपिंग’चा थरार - Marathi News | The thrill of 'bungee jumping' has begun in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सुरू झालाय ‘बंजी जंपिंग’चा थरार

साहस क्रीडेचे आयोजन गेली ९ वर्षे करणा-या ‘जंपिंग हाइट्स’ या आस्थापनाने मये तलावानजीक बंजी जंपिंगचा प्रकल्प उभारला असून, त्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

मुलाला प्रवेश न मिळाल्याने पालकाचा रुद्रावतार ; प्राध्यापकाला केली मारहाण  - Marathi News | Parent beat professor due to non getting admission in fergusson college Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला प्रवेश न मिळाल्याने पालकाचा रुद्रावतार ; प्राध्यापकाला केली मारहाण 

पालकाने गोंधळ घालून व हाणामारी करून महाविद्यालयात गोंधळ घातल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...

नेट्समध्ये सराव करायला मला भीती वाटते, कोहलीने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | I'm afraid to practice in the Nets, Virat Kohli made a shocking revelation | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नेट्समध्ये सराव करायला मला भीती वाटते, कोहलीने केला धक्कादायक खुलासा

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाेलिसांचे माॅकड्रील - Marathi News | mocdrill for the preparation of ganesh festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाेलिसांचे माॅकड्रील

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाबू गेणू गणपती मंडळाच्या चाैकात माॅकड्रील करण्यात आले. ...

जगातल्या 'या' तीन देशांत भारताच्या चलनाला मोठी मागणी - Marathi News | India's rupee is in great demand in these three countries of the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातल्या 'या' तीन देशांत भारताच्या चलनाला मोठी मागणी

व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या  - Marathi News | Order by way of whats app; both are arrested who selling ganja to college student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या 

व्हाॅट्स अ‍ॅपच्या मदतीने ऑर्डर घेऊन तो कॉलेजमधील तरुणांपर्यंत गांजा पोहचवत असे. ...

अपंगत्वावर मात करत ते साकारतायेत गणेशमूर्ती - Marathi News | he is making ganesh idol by fighting his disability | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंगत्वावर मात करत ते साकारतायेत गणेशमूर्ती

जिद्द असेल तर अशक्यही शक्य करता येऊ शकतं याचं उदाहरण पुण्याच्या संदीप नाईक यांनी घालून दिले आहे. अपंगत्वार मात करत ते गणेश मुर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत. ...

वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला अटक - Marathi News | Woman arrested for prostitution racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला अटक

महिलेला पोलिसांनी अटक केली असून पसार झालेल्या पुरुषाचा पोलीस शोध घेत आहेत. ...