लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखले का? मोठ्या ब्रेकनंतर येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Kabir Bedi Makes His Digital Debut with MX Player’s ‘Kiska Hoga Thinkistan Season 2’! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखले का? मोठ्या ब्रेकनंतर येणार रसिकांच्या भेटीला

ही वेबसिरीज १२ भागांची असून, तिचे दिग्दर्शन एन. पद्मकुमार यांनी केले आहे. यात नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकवेली आणि सत्यदीप मिश्रा यासारखे कलाकार आहेत. ...

VIDEO : मासे पकडायला गळ टाकला; अन् समोर जे आलं ते पाहून बोलतीच बंद! - Marathi News | Texas houston man catches fish and find snake attached watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : मासे पकडायला गळ टाकला; अन् समोर जे आलं ते पाहून बोलतीच बंद!

आपण दररोज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चित्र-विचित्र गोष्टी पाहत असतो. अशीच एक घटना अमेरिकेतील टेक्सामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. या व्यक्तीचं नाव चेज मॅकर असून ते हॅरिस काउंटीच्या लांग्हम क्रिकवर फिशिंग करण्यासाठी गेले होते. ...

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम - Marathi News | first prize got by shri Vighnhar factory in Junnar taluka in country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. ...

राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर - Marathi News | NCP MLA Avdhut Tatkare may be join Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या रायगड जिल्‍हयात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसण्याची शक्यता आहे. ...

Video सचिन तेंडुलकरनं वृद्धाश्रमात साजरा केला राष्ट्रीय क्रीडा दिन - Marathi News | Video : Sachin Tendulkar spends National Sports Day at old age home, plays carrom with inhabitants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video सचिन तेंडुलकरनं वृद्धाश्रमात साजरा केला राष्ट्रीय क्रीडा दिन

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं वांद्र येथील सेंट अँथोनी वृद्धाश्रमाला भेट दिली. ...

सावधान !  मोबाइल अ‍ॅपव्दारे कपडे घेण्यासाठी पैसे तर दिले आणि पुढे...  - Marathi News | Careful! Paying for clothes using the mobile app and so forth ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान !  मोबाइल अ‍ॅपव्दारे कपडे घेण्यासाठी पैसे तर दिले आणि पुढे... 

पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ३१ मार्च ते १३ जून २०१९ दरम्यान हा प्रकार घडला आहे.  ...

...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का? - Marathi News | Maharashtra Assembly Election: Shiv Sena has no other option but to compromise with BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?

शिवसेनेला निम्म्यानिम्म्या म्हणजे १४४ जागा देण्याचे आश्वासन देऊन बसलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. ...

राणू मंडलचे आहे बॉलिवूडसोबत जुने कनेक्शन, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | ranu mandal was working in firoz khan home as maid for many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणू मंडलचे आहे बॉलिवूडसोबत जुने कनेक्शन, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

राणूचे बॉलिवूडसोबत खूपच जुने कनेक्शन असल्याचे तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. ...

लैंगिक जीवन : महिलांच्या लैंगिक इच्छांबाबत सर्व्हेतून समोर आल्या 'या' गोष्टी! - Marathi News | Survey of female physical relation pleasure reveals what women really want | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिलांच्या लैंगिक इच्छांबाबत सर्व्हेतून समोर आल्या 'या' गोष्टी!

महिलांना शारीरिक संबंध ठेवताना काय हवं असतं किंवा त्यांची काय इच्छा असते, याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. ...