लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर - Marathi News | Many in the Congress opposed to the Bawankulae, but the barrier to factionalism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर

गत तीन निवडणुकीतील पराभव लक्षात घेता यावेळी उमेदवार स्थानिकच हवा, अशी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी आहे. ...

अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध सुरूच - Marathi News | BJP's search for candidate against Amit Deshmukh continues | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध सुरूच

अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे ...

१ कोटी २६ लाखांपैकी किती जणांना रोजगार मिळाला?- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | How many out of 10 crore 2 lakh got employment? - Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ कोटी २६ लाखांपैकी किती जणांना रोजगार मिळाला?- पृथ्वीराज चव्हाण

गोपनीयतेच्या नावाखाली गुंतवणुकीबाबतही माहिती नाकारली ...

भाजपचा शिवसेनेला १२६ जागांचा प्रस्ताव; इतर मित्रपक्षांचे समाधान करण्याची जबाबदारी भाजपकडे - Marathi News | BJP proposes 5 seats to Shiv Sena Friendly place? The responsibility lies with the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचा शिवसेनेला १२६ जागांचा प्रस्ताव; इतर मित्रपक्षांचे समाधान करण्याची जबाबदारी भाजपकडे

२८८ पैकी १२६ जागा शिवसेनेला दिल्यास १६२ जागा उरतात. त्यापैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना अशा लहान मित्रपक्षांना भाजपने जागा द्याव्यात ...

मुंबई मेट्रोमध्ये एक हजार पदांची भरती - Marathi News | Recruitment of 1000 posts in Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोमध्ये एक हजार पदांची भरती

अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे ...

पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for a project of Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण ...

मिलिंद देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी - Marathi News | Urmila Matondkar victim in Milind Deora-Nirupam conflict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी

लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात होती ...

मोर्चेबांधणीला वेग; आघाडी, युतीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात - Marathi News | Speed to the front; Leadership, the allocation discussion in the final phase of the coalition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चेबांधणीला वेग; आघाडी, युतीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम तीन-चार दिवसांत जाहीर होण्याची शक्यता; तयारी जोरात, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट ...

गणेश नाईक यांचा आज भाजप प्रवेश; नवी मुंबई महापालिकेवरही फुलणार कमळ - Marathi News | Ganesh Naik enters BJP today; Lotus will also flourish on Navi Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईक यांचा आज भाजप प्रवेश; नवी मुंबई महापालिकेवरही फुलणार कमळ

समर्थकांकडून मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी ...