लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आतापर्यंत आपण अनेक आजारांबाबत ऐकलं आहे. तसेच अनेक सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या इन्फेक्शनबाबतही ऐकलं आहे. पण तुम्ही कधी मेंदू खाणाऱ्या अमिबाबाबत ऐकलं आहे का? ...
उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता उदनयराजेही भाजपमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकारण रंगतदार होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातील संघटन कायम ठेवणे आव्हानात्मक हो ...
शेतकºयांना थोडा चांगला दर मिळून खिशात चार पैसे खुळखुळण्याचे स्वप्न पडू लागले, की ग्राहक हिताच्या नावाखाली सरकार लगेच हस्तक्षेप करून आयातीसारखे निर्णय घेते. ...
प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली. त्यात प्रामुख्याने खासगी ... ...