लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू - Marathi News | Godavari boat tragedy No regulatory agency to control water transport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू

भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. ...

Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर - Marathi News | Chandrayaan 2: Only 5 days left to contact Vikram; Everyone's eyes on NASA orbiter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर

विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. ...

Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Will Narayan Rane appear on the platform with the CM Devendra Fadanvis in Mahajanadesh Yatra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष : महाजनादेश यात्रा मंगळवारी राणेंच्या बालेकिल्ल्यात ...

मुख्यमंत्र्यांच्या दटावणीनंतर वहिनी-नाना-भाऊ-अण्णा-दादा सुधारणार का? - Marathi News | hopeful indivisible leaders improve after the Chief Minister's suppression? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या दटावणीनंतर वहिनी-नाना-भाऊ-अण्णा-दादा सुधारणार का?

सर्व नियम धाब्यावर बसवत पदपथ, ‘सिग्नल’चे खांब, चौक, दुभाजक, झाडे अशा मिळेल.. त्या सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या छबी बेकायदेशीररित्या झळकावल्या आहेत. ...

दिनेश कार्तिकनं मोडला बीसीसीआयचा नियम, मागितली बिनशर्त माफी; नेमकं घडलं काय? - Marathi News | BCCI accepts Dinesh Karthik's apology on violation of contract clauses, matter closed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकनं मोडला बीसीसीआयचा नियम, मागितली बिनशर्त माफी; नेमकं घडलं काय?

भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या ( बीसीसीआय) नियमांचे उल्लंघन केले. ...

कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी ; मराठवाड्यात १९ सप्टेंबरला पाऊस - Marathi News | Heavy rains in Konkan at some places in Marathwada on September 19 th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी ; मराठवाड्यात १९ सप्टेंबरला पाऊस

देशात सध्या मॉन्सून पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात सक्रीय आहे़.  ...

Video : आबा, तुम्हीच निवडणूक लढवा, आमदाराच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले - Marathi News | Abba, you are the one who is contesting for vidhan sabha, Sangola people instead to ganpanrao deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video : आबा, तुम्हीच निवडणूक लढवा, आमदाराच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले

आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध राज्यातील सर्वच पक्षांना लागले आहेत. ...

'त्याच्या' गळाला लागला डायनोसॉरसारखा दिसणारा विचित्र जीव आणि.... - Marathi News | Fisherman reels dinosaur like creature large bulbous eyes tiny body near Norway | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'त्याच्या' गळाला लागला डायनोसॉरसारखा दिसणारा विचित्र जीव आणि....

समुद्रात सापडणारे विचित्र किंवा दुर्मिळ जीव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक वेगळा डायनॉसोरसारखा दिसणारा एक मासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

उदयनराजे 'इलेक्शन मोड'वर ? सातारा शहराच्या हद्दवाढीवर मंत्रालयातून शिक्कामोर्तब - Marathi News | Udayan Raje on 'Election Mode' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे 'इलेक्शन मोड'वर ? सातारा शहराच्या हद्दवाढीवर मंत्रालयातून शिक्कामोर्तब

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आली असताना उदयनराजे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच आधीच्या सरकारने अनेक कामं अडकून ठेवल्याचे त्यांनी सांगितले होते. ...