लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फाल्गुनी पाठकचा नवीन म्युझिक अल्बम लाँच - Marathi News | Falguni Pathak launches a new music album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फाल्गुनी पाठकचा नवीन म्युझिक अल्बम लाँच

दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकने स्वत:ला सोनी बंधूंच्या नृत्याची चाहते असल्याचे सांगितले. ...

बर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू - Marathi News | Birthday meal killed a boy due to dairy or milk allergy in london | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू

जंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अ‍ॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अ‍ॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. ...

Google वर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात - Marathi News | dont search these things on google to stay safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google वर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात ...

'कॅप्टन कूल' धोनीला चाहत्याची धमाल 'ऑफर', 'माही' देणार का खूशखबर? - Marathi News | Fan give offer to MS Dhoni; request to play next series, his poster truly echoes the sentiments of all fans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' धोनीला चाहत्याची धमाल 'ऑफर', 'माही' देणार का खूशखबर?

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळत नसल्याचे दुःख चाहत्यांना होत आहे ...

'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ प्रविण तरडे दिसणार या भूमिकेत - Marathi News | Pravin tarde will play inspector role in triple seat marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ प्रविण तरडे दिसणार या भूमिकेत

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची ‘मुळशी पॅटर्न’ मधील नन्या भाईची भूमिका खतरनाक गाजली ...

८,८०० रुपयांच्या 'पावती'विरोधात कोर्टात गेला अन् तीन वर्षांत किती 'पावत्या' फाटल्या तुम्हीच बघा! - Marathi News | Man spends 30 thousand pounds to fight against speeding fine of 100 pound still loses | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :८,८०० रुपयांच्या 'पावती'विरोधात कोर्टात गेला अन् तीन वर्षांत किती 'पावत्या' फाटल्या तुम्हीच बघा!

सध्या देशभरात ट्रॅफिकच्या नव्या नियमांमुळे लोकांना नियम तोडणं चांगलंच महागात पडत आहे. वेगवेगळ्या लोकांना भराव्या लागलेल्या दंडावरूनही चर्चा सुरू आहे. ...

रॅलीतील भगव्या झेंड्यावरुन राष्ट्रवादीत दुमत, शरद पवारांचं वेगळंच मत  - Marathi News | From the saffron flag of the rally in ncp, Sharad Pawar and ajit pawar different veiw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रॅलीतील भगव्या झेंड्यावरुन राष्ट्रवादीत दुमत, शरद पवारांचं वेगळंच मत 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे ...

लव लाईफमुळे चर्चेत असणारा हा अभिनेता आता दिसणार धार्मिक मालिकेत? - Marathi News | Milind Soman television debut as shiva avatar famously played by Mohit Raina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव लाईफमुळे चर्चेत असणारा हा अभिनेता आता दिसणार धार्मिक मालिकेत?

बॉलिवूडमधील सर्वात फिट असणारा आणि लव लाईफमुळे चर्चेत असणारा अभिनेता झळकणार आहे छोट्या पडद्यावर ...

हिंदीवरून राजकीय घमासान; कमल हासन म्हणाले, कोणताही 'शाह' तोडू शकणार नाही 'ते' वचन! - Marathi News | No Shah, Sultan, Samrat can break promise: Kamal Haasan warns language stir will be bigger than Jallikattu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदीवरून राजकीय घमासान; कमल हासन म्हणाले, कोणताही 'शाह' तोडू शकणार नाही 'ते' वचन!

'शाह, सुल्तान  किंवा सम्राट ते वचन अचानक तोडू शकत नाहीत' ...