लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महापालिकेचे कर्मचारी कौतुकास पात्र; नैसर्गिक आपत्तीत करतात युद्धपातळीवर काम - Marathi News | Municipal staff applauded; Natural disasters work on the battlefield | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे कर्मचारी कौतुकास पात्र; नैसर्गिक आपत्तीत करतात युद्धपातळीवर काम

अत्यंत अल्पावधीत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी सांगलीतील पूरपरिस्थिती हाताळून सांगली शहराचा चेहरा बदलला हा आमच्यासाठी आदर्श आहे, असे सांगली-मिरज-कुपवाड पालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले. ...

ग्रॅण्ट रोड, भायखळ्यात गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा नाही; जलवाहिनी दुरुस्तीचे काम - Marathi News |  There is no water supply on Grant Road, Bhayakhala on Thursday, Friday; Hydraulic repair work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रॅण्ट रोड, भायखळ्यात गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा नाही; जलवाहिनी दुरुस्तीचे काम

रेसकोर्स, हाजी अली येथील १६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिका करणार आहे. ...

Vidhan Sabha 2019: मुंबईत अवैध मद्यपुरवठा करणाऱ्यांचा परवाना रद्द; कठोर कारवाई होणार - Marathi News | Vidhan Sabha 2019: illegal liquor smuggling license canceled in Mumbai; There will be drastic action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मुंबईत अवैध मद्यपुरवठा करणाऱ्यांचा परवाना रद्द; कठोर कारवाई होणार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ६ परवाने रद्द करण्यात आले, तर शहर जिल्ह्यातील ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. ...

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अध्यक्ष, सचिव करणार जनजागृती - Marathi News | President, Secretary will raise awareness to increase voting percentage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अध्यक्ष, सचिव करणार जनजागृती

महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम ७९ अन्वये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आले होते. ...

तरुणांच्या वर्तणुकीवर पोलिसांची नजर; अमली पदार्थांची विक्री व सेवन विरोधात मोहीम - Marathi News | Police look at youth behavior; Campaign against the sale and consumption of drug paraphernalia | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरुणांच्या वर्तणुकीवर पोलिसांची नजर; अमली पदार्थांची विक्री व सेवन विरोधात मोहीम

नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रीचे जाळे खोलवर पसरत असल्याने बेरोजगारांसह, रिक्षाचालक व महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. ...

दराअभावी नाशिकच्या कांद्याची आवक घटली; होलसेल मार्केटमध्ये ३२ रुपये किलो - Marathi News |  Nashik's onion arrivals decline due to tariff; 4 rupees in wholesale market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दराअभावी नाशिकच्या कांद्याची आवक घटली; होलसेल मार्केटमध्ये ३२ रुपये किलो

सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये २८ ते ३२ रुपये किलो दराने कांदा विकला जात असून किरकोळ मार्र्केटमध्ये कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे. ...

नवी मुंबई महापालिकेने थकविले २२९ कोटींचे पाणीबिल - Marathi News | Navi Mumbai municipal corporation exhausted 90 crore water bills | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेने थकविले २२९ कोटींचे पाणीबिल

- नामदेव मोरे नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही महानगरपालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. १९९२ पासून पाणीबिलाच्या ... ...

Vidhan Sabha 2019: रायगड जिल्ह्यातील १३१ पैकी ११२ उमेदवारांचे अर्ज वैध - Marathi News | Application form valid for 4 out of 5 candidates in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: रायगड जिल्ह्यातील १३१ पैकी ११२ उमेदवारांचे अर्ज वैध

पनवेल विधानसभा मतदारसंघात २१ नामनिर्देशित अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते. ...

पोलादपूरमध्ये मेघगर्जनांसह पाऊस, यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त - Marathi News | In Poladpur, the thunderstorm with thunderstorms is 5 per cent above average this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरमध्ये मेघगर्जनांसह पाऊस, यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त

तालुक्यात शनिवारी जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. ...