राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु आज शरद पवार जे म्हणतील ते राज करतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हटल तर राज यांनी दुसरं काहीतरी म्हणावं. अजित पवार जे म्हणाले, ते म्हणण्याइतकी प्रगल्भता त्यांनी कमी करून घेऊ नये. ...
जगात बदल होत आहेत. गेल्या 100 दिवसांमध्ये नवीन भारताचा अनुभव होत आहेत. नव्या भारताचा आत्मविश्वास दिसत आहे. हा बदलेला भारत आहे. हा भारत घाबरणार नाही नसे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले. ...
एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये या दोघांची ओळख झाली. त्यावेळी या दिग्गज क्रिकेटपटूला ती महिला आवडली. या क्रिकेटपटूने तिची सर्व माहिती काढली. तिचे पहिले लग्न झाले होते. ...