लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाक क्रिकेटपटूची पत्नी म्हणते, धोनी अजून खेळतोय मग यांना निवृत्ती घ्यायला का सांगता? - Marathi News | Sarfaraz Ahmed’s wife compares him to MS Dhoni on being asked about his retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक क्रिकेटपटूची पत्नी म्हणते, धोनी अजून खेळतोय मग यांना निवृत्ती घ्यायला का सांगता?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती घेईल, असे सर्वांनाच वाटत होते. ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू - Marathi News | 2 Army men, 1 civilian killed in Kupwara as Pak violates ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

पाकिस्तानचं समर्थन तुर्कीच्या अंगलट, मोदींनी दौरा केला रद्द - Marathi News | pm modi turkey visit put off over turkey erdogan kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचं समर्थन तुर्कीच्या अंगलट, मोदींनी दौरा केला रद्द

काश्मीर प्रकरणात तुर्कस्थानला पाकिस्तानचं समर्थन करणं महागात पडलं आहे. ...

India Vs South Africa, 3rd Test : अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला; आफ्रिका 488 धावांनी पिछाडीवर - Marathi News | India Vs South Africa, 3rd Test Day 2 Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 3rd Test : अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला; आफ्रिका 488 धावांनी पिछाडीवर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी  रोहित शर्मानं  द्विशतक आणि  अजिंक्य रहाणेनं  शतक झळकावले. रोहितचे कसोटी ... ...

महाविद्यालयातील तरुण कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी महापौरांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Mayor's husband files case for beating young college workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविद्यालयातील तरुण कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी महापौरांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

भाजपा उमेदवाराचा भाऊ तथा महापौरांचा पती विनोद मेहतासह त्याच्या तीन साथीदारांवर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

भारतीय लष्कराला मिळणार 40 हजार स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट - Marathi News | Indian Army will get 40,000 indigenous bulletproof jackets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराला मिळणार 40 हजार स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट

भारतीय लष्कराला 40 हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेट्स लवकरच मिळणार आहेत. ...

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! - Marathi News | Traffic disrupted on harbor railway; MegaBlock on all three lanes today! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक!

आज मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर पायाभूत कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

कुठे आहेत हे पाच अभिनेते? काहींना तर ओळखणेही झाले कठीण - Marathi News | fardeen khan to uday chopra 5 bollywood actors far from limelight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहेत हे पाच अभिनेते? काहींना तर ओळखणेही झाले कठीण

एका रात्रीत स्टार झालेले आणि यानंतर अचानक गायब झालेले बॉलिवूडमध्ये अनेक आहेत. आज यापैकीच काही स्टार्सबद्दल... ...

पहिल्यांदाच तेजसला झाला उशीर, प्रवाशांना मिळणार भरपाई - Marathi News | first time tejas express get late passengers will get compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच तेजसला झाला उशीर, प्रवाशांना मिळणार भरपाई

लखनऊ जंक्शनवर गुरुवारी रात्री कृषक एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्यानं एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं. ...